दिनांक 09/02/2024 रोजी student police cadet programme अंतर्गत माध्यमिक मराठी शाळा मोरिवली गाव अंबरनाथ जिल्हा ठाणे येथील इ. 8 वी, 9 वी . चे विद्यार्थ्यांना student police cadet चे लोगो असलेले टी-शर्ट आणि कॅप चे वाटप करण्यात आले. Post author: Post published:February 22, 2024 Post category:Thane City You Might Also Like दि. १४.१०.२०२३ रोजी ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम” अंतर्गत घटक ठाणे शहर यांनी शांतीनगर उर्दू शाळा भिवंडी येथील इयत्ता ८ वी व ९ वी च्या विद्यार्थ्यांना आंतर वर्ग प्रशिक्षणात वाहतुकीचे नियमन या विषयावर (इन डोअर ) लेक्चर दिले तसेच बाह्य वर्गामध्ये (आउट डोअर) पीटी व परेड याचे प्रशिक्षण दिले. October 31, 2023 ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत टेमघरपाडा मराठी शाळा भिवंडी जिल्हा ठाणे येथील इयत्ता ८ वी ९ वी च्या विद्यार्थ्यांना साकेत परेड मैदान येथे सरकारी वाहनाने आणून आगामी प्रजासत्ताक दिनानिमित्त परेडचा सराव घेण्यात आला. February 2, 2024 स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक ठाणे शहर यांनी दिनांक 25/07/023 रोजी कामतघर तेलगू शाळा भिवंडी येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलीस गुन्हे प्रतिबंध आणि नियंत्रण, या विषयावर माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे. July 27, 2023
दि. १४.१०.२०२३ रोजी ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम” अंतर्गत घटक ठाणे शहर यांनी शांतीनगर उर्दू शाळा भिवंडी येथील इयत्ता ८ वी व ९ वी च्या विद्यार्थ्यांना आंतर वर्ग प्रशिक्षणात वाहतुकीचे नियमन या विषयावर (इन डोअर ) लेक्चर दिले तसेच बाह्य वर्गामध्ये (आउट डोअर) पीटी व परेड याचे प्रशिक्षण दिले. October 31, 2023
” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत टेमघरपाडा मराठी शाळा भिवंडी जिल्हा ठाणे येथील इयत्ता ८ वी ९ वी च्या विद्यार्थ्यांना साकेत परेड मैदान येथे सरकारी वाहनाने आणून आगामी प्रजासत्ताक दिनानिमित्त परेडचा सराव घेण्यात आला. February 2, 2024
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक ठाणे शहर यांनी दिनांक 25/07/023 रोजी कामतघर तेलगू शाळा भिवंडी येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलीस गुन्हे प्रतिबंध आणि नियंत्रण, या विषयावर माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे. July 27, 2023