You are currently viewing ओतुर पोलीस स्टेशन हद्दीत मौजे करंजाळे गावात आज दिनांक 08/01/2024 रोजी दुपारी 12.30 ते 02.20 वाचेदरम्यान जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंजाळे व न्यू इंग्लिश हायस्कूल करंजाळे येथील इयत्ता 1ते 10 पर्यंत शाळेतील विद्यार्थ्यांना सोशल मीडियाच्या अति वापरामुळे होणारे धोके त्यामुळे उद्भवणाऱ्या समस्या या विषयावर योग्य मार्गदर्शन केले. तसेच मुलींना कोणी अनोळखी इसम त्रास देत असेल तर त्यांनी लगेच घरी आई-वडिलांना,शाळेत शिक्षकांना तसेच पोलीस स्टेशनला कळवावे.याबाबत सांगितले.

ओतुर पोलीस स्टेशन हद्दीत मौजे करंजाळे गावात आज दिनांक 08/01/2024 रोजी दुपारी 12.30 ते 02.20 वाचेदरम्यान जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंजाळे व न्यू इंग्लिश हायस्कूल करंजाळे येथील इयत्ता 1ते 10 पर्यंत शाळेतील विद्यार्थ्यांना सोशल मीडियाच्या अति वापरामुळे होणारे धोके त्यामुळे उद्भवणाऱ्या समस्या या विषयावर योग्य मार्गदर्शन केले. तसेच मुलींना कोणी अनोळखी इसम त्रास देत असेल तर त्यांनी लगेच घरी आई-वडिलांना,शाळेत शिक्षकांना तसेच पोलीस स्टेशनला कळवावे.याबाबत सांगितले.

  • Post author:
  • Post published:
  • Post category:Pune Rural