

दिनांक २६.०१.२०२४ रोजी अमरावती ग्रामीण पोलीस अंतर्गत स्टुडंट पोलीस कॅडेट वर्ग आठवी व नववी विद्यार्थ्यांची नेहरू स्टेडियम अमरावती येथे प्रजासत्ताक दिन परेडमध्ये समावेश करण्यात आला
- Post author:
- Post published:February 21, 2024
- Post category:Amravati City

You Might Also Like

‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक अमरावती शहर यांनी दिनांक 27/01/2023 रोजी जि.प. उर्दू शाळा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलिसांची भूमिका आणि कार्य, गुन्हे प्रतिबंध-गुन्हे नियंत्रण, रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता, महिला आणि मुलांची सुरक्षितता, संघभावना व शिस्त याबाबत सविस्तर माहिती देऊन व विद्यार्थ्यांना जबाबदारीची जाणीव करून देऊन शांतता व सुव्यवस्था आणि गुन्हे नियंत्रणासाठी पोलीसांना मदत करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.

स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक अमरावती शहर यांनी दिनांक 25/07/023 रोजी म.न.पा. हिन्दी हायस्कूल, नागपुरी गेट, मनपा उर्दू हायस्कूल जमील कॉलनी व म.न.पा. मराठी हायस्कूल, बुधवारा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना महिला सुरक्षा, पोक्सो कायदा, गुड टच बॅड टच,तसेच मुलांना गुन्हेगारी प्रवृत्ती कडे जाऊ नका त्यामुळे त्यांचे काय नुकसान होते याबाबत मार्गदर्शन केले.तसेच डायल 112 बाबत माहिती दिली. तसेच वृक्ष लागवड करून वृक्ष संवर्धन संवर्धनाबाबत मुलांमध्ये रुची निर्माण व्हावी याकरता मार्गदर्शन केले. वेळीची छायाचित्रे.
