

दिनांक 26/01/2024 रोजी student police cadet programme अंतर्गत शासकीय माध्यमिक आश्रम शाळा होटगी ता. दक्षिण सोलापूर येथील इ. 8 वी, 9 वी . चे SPC विद्यार्थ्यांना 26 जानेवारी प्रजासत्तक दिनानिमित्त परेड घेण्यात आली आहे.
- Post author:
- Post published:February 15, 2024
- Post category:Solapur Rural

You Might Also Like

स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक सोलापुर ग्रामीण यांनी दिनांक 31/07/023 रोजी शासकीय माध्यमिक आश्रम शाळा सवतगव्हाण तालुका माळशिरस येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलीस गुन्हे प्रतिबंध आणि नियंत्रण, सायबर क्राईम या विषयावर मार्गदर्शन दिले तसेच हेल्पलाइन बद्दल माहिती देण्यात आली व स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्रामची पुस्तके वाटण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे.

‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक सोलापुर ग्रामीण यांनी दिनांक 27/03/2023 रोजी शासकीय आश्रम शाळा होटगी येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना महिला सुरक्षा, रोड सेफ्टी, स्वच्छता अभियान, महिला संबंधित गुन्ह्याबाबत व तसेच ट्रॅफिकचे रुल संदर्भात माहितीपर मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे.
