दिनांक २५/०१/२४ रोजी “स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम”अंतर्गत नाशिक शहर येथील मनपा शाळा आंबडगाव व मनपा उर्दू शाळा बडी दर्गा इ. ८ वी, ९ वी चे SPC विद्यार्थ्यांना परेड सराव चे प्रशिक्षण देण्यात आले. Post author: Post published:February 15, 2024 Post category:Nashik City You Might Also Like स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक नाशिक शहर यांनी दिनांक 18/07/2023 रोजी मनपा शाळा क्रमांक ८७ , पाथर्डी येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना कार्यक्रमासंदर्भात मार्गदर्शन दिले व सायबर क्राईम, वडीलधाऱ्यांचा सन्मान, शारीरिक व्यायाम, याबाबतची माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे. July 19, 2023 दिनांक ०९/०८/२०२४ रोजी सकाळी ०८०० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा शाळा क्रमांक ०१ मुले, मसरूळ , नाशिक शहर इयत्ता ८ वी च्या विद्यार्थ्यांना फील्ड विजिट साठी पीकॉक हिल शासकीय नर्सरी,मसरूळ येथे स्थानिक एनजीओ यांचे कडून प्राप्त सीड बॉल्स, आंब्याच्या कोयापासून वृक्षारोपण करण्यात आले. September 6, 2024 दिनांक १५/०८/२०२४ रोजी सकाळी ०८०० वाजता पोलीस आयुक्त कार्यालय, नाशिक शहर येथे “स्टुडन्ट पोलीस कॅडेट प्रोग्रॅम” उपक्रमांतर्गत गृह मंत्रालय,भारत सरकार,नवी दिल्ली यांचे मार्फत सरकारी शाळांतील इयत्ता ८ वी व ९ वी चया वर्गातील विद्यार्थ्यांसाठी पोलीस दलाच्या आधुनिकीकरण अंतर्गत” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्रॅम” हा संपूर्ण देशभरात शालेय शिक्षणासोबत राबविण्यात येत आहे. सदर कार्यक्रमाचा उद्देश शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये चांगले नीतिमूल्य रुजवून जबाबदार नागरिक बनविणे आहे. महाराष्ट्र राज्यातील सरकारी शाळांमध्ये इयत्ता ८वी व ९वी च्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम राबविण्यात येत असून त्या अंतर्गत गुन्ह्यांना प्रतिबंध, रस्ते सुरक्षा व वाहतूक जागरूकता, भ्रष्टाचार निर्मूलन, संवेदनशीलता व सहानुभूती, महिला व बालकांचे सुरक्षितता समाजाचा विकास दुष्ट सामाजिक प्रकृतीस प्रवृत्तीस आळा घालने, नीती मूल्य, शिस्त, आपत्ती व्यवस्थापन व स्वच्छता , बाह्यवर्ग प्रशिक्षण इत्यादी विषयांचे प्रशिक्षण देण्यात येते. September 9, 2024
स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक नाशिक शहर यांनी दिनांक 18/07/2023 रोजी मनपा शाळा क्रमांक ८७ , पाथर्डी येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना कार्यक्रमासंदर्भात मार्गदर्शन दिले व सायबर क्राईम, वडीलधाऱ्यांचा सन्मान, शारीरिक व्यायाम, याबाबतची माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे. July 19, 2023
दिनांक ०९/०८/२०२४ रोजी सकाळी ०८०० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा शाळा क्रमांक ०१ मुले, मसरूळ , नाशिक शहर इयत्ता ८ वी च्या विद्यार्थ्यांना फील्ड विजिट साठी पीकॉक हिल शासकीय नर्सरी,मसरूळ येथे स्थानिक एनजीओ यांचे कडून प्राप्त सीड बॉल्स, आंब्याच्या कोयापासून वृक्षारोपण करण्यात आले. September 6, 2024
दिनांक १५/०८/२०२४ रोजी सकाळी ०८०० वाजता पोलीस आयुक्त कार्यालय, नाशिक शहर येथे “स्टुडन्ट पोलीस कॅडेट प्रोग्रॅम” उपक्रमांतर्गत गृह मंत्रालय,भारत सरकार,नवी दिल्ली यांचे मार्फत सरकारी शाळांतील इयत्ता ८ वी व ९ वी चया वर्गातील विद्यार्थ्यांसाठी पोलीस दलाच्या आधुनिकीकरण अंतर्गत” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्रॅम” हा संपूर्ण देशभरात शालेय शिक्षणासोबत राबविण्यात येत आहे. सदर कार्यक्रमाचा उद्देश शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये चांगले नीतिमूल्य रुजवून जबाबदार नागरिक बनविणे आहे. महाराष्ट्र राज्यातील सरकारी शाळांमध्ये इयत्ता ८वी व ९वी च्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम राबविण्यात येत असून त्या अंतर्गत गुन्ह्यांना प्रतिबंध, रस्ते सुरक्षा व वाहतूक जागरूकता, भ्रष्टाचार निर्मूलन, संवेदनशीलता व सहानुभूती, महिला व बालकांचे सुरक्षितता समाजाचा विकास दुष्ट सामाजिक प्रकृतीस प्रवृत्तीस आळा घालने, नीती मूल्य, शिस्त, आपत्ती व्यवस्थापन व स्वच्छता , बाह्यवर्ग प्रशिक्षण इत्यादी विषयांचे प्रशिक्षण देण्यात येते. September 9, 2024