दि, 24/01/2024 जिल्हा परिषद शाळा वडगाव सिता जि धाराशिव येथे स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम इयत्ता आठवी व नववी च्या विद्यार्थ्यांना तुळजाभवानी कवायत मैदानावर धाराशिव येथे परेड सराव घेण्यात आलेली आहे Post author: Post published: February 15, 2024 Post category:Dharashiv You Might Also Like जि. धाराशिव, जि .प. नळदुर्ग उर्दू जि धाराशिव January 7, 2026 जिल्हा परिषद प्रशाला पाडोळी येथे Student Police Cadet अंतर्गत विद्यार्थी मार्गदर्शन करण्यात आले यात सायबर क्राईम बाबत पोलीस उपनिरीक्षक सय्यद सर यांनी मार्गदर्शन केले तसेच रहदारी नियम,हेल्मेटचा वापर,वाहन चालविताना घ्यावयाची काळजी, मोबाईलचा वापर याबाबत घादगीने सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले January 8, 2025 स्टुडंट पोलीस कॅडेट धाराशिव जिल्हा येथ दिनांक 15/07/2024 रोजी तेर येथील जिल्हा परिषद शाळा येथे इनडोअर क्लास घेतली सदर शाळेत इयत्ता आठवी चे विद्यार्थी यांना वाहतूक नियमन विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. July 30, 2024
जिल्हा परिषद प्रशाला पाडोळी येथे Student Police Cadet अंतर्गत विद्यार्थी मार्गदर्शन करण्यात आले यात सायबर क्राईम बाबत पोलीस उपनिरीक्षक सय्यद सर यांनी मार्गदर्शन केले तसेच रहदारी नियम,हेल्मेटचा वापर,वाहन चालविताना घ्यावयाची काळजी, मोबाईलचा वापर याबाबत घादगीने सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले January 8, 2025
स्टुडंट पोलीस कॅडेट धाराशिव जिल्हा येथ दिनांक 15/07/2024 रोजी तेर येथील जिल्हा परिषद शाळा येथे इनडोअर क्लास घेतली सदर शाळेत इयत्ता आठवी चे विद्यार्थी यांना वाहतूक नियमन विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. July 30, 2024