दिनांक 20/01/2024 & 21/01/24 रोजी student police cadet programme अंतर्गत अमरावती येथील इ. 8 वी, 9 वी . चे SPC विद्यार्थ्यांना परेड सराव चे प्रशिक्षण देण्यात आले. Post author: Post published:February 15, 2024 Post category:Amravati City You Might Also Like ‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक अमरावती शहर यांनी दिनांक 18/03/2023 रोजी मनपा मुलींची शाळा बुधवारा गाव येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना कवायतीचे प्रशिक्षण दिले. त्यावेळीची छायाचित्रे. March 20, 2023 ‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक औरंगाबाद शहर यांनी दिनांक 16/03/2023 रोजी मनपा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय अशोक नगर, औरंगाबाद येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांचे रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता, समुदाय पोलिसिंग आणि विद्यार्थी, आपत्ती व्यवस्थापन ,112 डायल , वाहतूक नियमना संदर्भात मार्गदर्शन केले. तसेच आउटडोर मध्ये वाहतूक सिग्नल वरील वाहतुकीचे सांकेतिक इशारे हातवारे बाबत प्रात्यक्षिक करून घेतले. त्यावेळीची छायाचित्रे. March 16, 2023 November 7, 2023
‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक अमरावती शहर यांनी दिनांक 18/03/2023 रोजी मनपा मुलींची शाळा बुधवारा गाव येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना कवायतीचे प्रशिक्षण दिले. त्यावेळीची छायाचित्रे. March 20, 2023
‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक औरंगाबाद शहर यांनी दिनांक 16/03/2023 रोजी मनपा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय अशोक नगर, औरंगाबाद येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांचे रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता, समुदाय पोलिसिंग आणि विद्यार्थी, आपत्ती व्यवस्थापन ,112 डायल , वाहतूक नियमना संदर्भात मार्गदर्शन केले. तसेच आउटडोर मध्ये वाहतूक सिग्नल वरील वाहतुकीचे सांकेतिक इशारे हातवारे बाबत प्रात्यक्षिक करून घेतले. त्यावेळीची छायाचित्रे. March 16, 2023