दिनांक 19/01/2024 रोजी student police cadet programme अंतर्गत महानगरपालिका माध्यमिक कन्या शाळा (गव्हर्नमेंट गर्ल्स हायस्कूल), अमरावती येथील इ. 8 वी, 9 वी . चे SPC विद्यार्थ्यांना परेड सराव चे प्रशिक्षण देण्यात आले. Post author: Post published:February 15, 2024 Post category:Amravati City You Might Also Like ‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक औरंगाबाद शहर यांनी दिनांक 16/03/2023 रोजी मनपा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय अशोक नगर, औरंगाबाद येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांचे रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता, समुदाय पोलिसिंग आणि विद्यार्थी, आपत्ती व्यवस्थापन ,112 डायल , वाहतूक नियमना संदर्भात मार्गदर्शन केले. तसेच आउटडोर मध्ये वाहतूक सिग्नल वरील वाहतुकीचे सांकेतिक इशारे हातवारे बाबत प्रात्यक्षिक करून घेतले. त्यावेळीची छायाचित्रे. March 16, 2023 November 7, 2023 स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक अमरावती शहर यांनी दिनांक 04/08/023 रोजी जिल्हा परिषद हायस्कूल नांदगाव येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना बाह्यवर्ग कवायत प्रशिक्षक घेण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. August 17, 2023
‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक औरंगाबाद शहर यांनी दिनांक 16/03/2023 रोजी मनपा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय अशोक नगर, औरंगाबाद येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांचे रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता, समुदाय पोलिसिंग आणि विद्यार्थी, आपत्ती व्यवस्थापन ,112 डायल , वाहतूक नियमना संदर्भात मार्गदर्शन केले. तसेच आउटडोर मध्ये वाहतूक सिग्नल वरील वाहतुकीचे सांकेतिक इशारे हातवारे बाबत प्रात्यक्षिक करून घेतले. त्यावेळीची छायाचित्रे. March 16, 2023
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक अमरावती शहर यांनी दिनांक 04/08/023 रोजी जिल्हा परिषद हायस्कूल नांदगाव येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना बाह्यवर्ग कवायत प्रशिक्षक घेण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. August 17, 2023