दिनांक १९/०१/२०२४ रोजी सकाळी ०७३० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा माध्यमिक विद्यालय, अंबडगाव , नाशिक शहर इयत्ता ८ वी व ९ वी च्या विद्यार्थ्यांना बाह्य वर्ग प्रशिक्षण व परेड सराव प्रॅक्टिस घेण्यात आली Post author: Post published: February 15, 2024 Post category:Nashik City You Might Also Like स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक नाशिक शहर यांनी शासकीय कन्या विद्यालय, जुने सीबीएस येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना एसपीसी प्रोग्रॅम ची माहिती व बाह्य वर्ग प्रशिक्षण चा सराव घेण्यात आला. त्यावेळीची छायाचित्रे. August 21, 2023 दिनांक २३/०१/२४ रोजी “स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम”अंतर्गत अमरावती येथील इ. ८ वी, ९ वी . चे SPC विद्यार्थ्यांना परेड सराव चे प्रशिक्षण देण्यात आले. February 15, 2024 “स्टुडन्ट पोलीस कॅडेट उपक्रमांतर्गत ” मा. संदीप कर्णिक,पोलीस आयुक्त, नाशिक शहर व श्री. चंद्रकांत खांडवी,पोलीस उपायुक्त, मुख्यालय व वाहतूक यांचे मार्गदर्शनाने1️⃣ मनपा माध्यमिक विद्यालय, अंबड गाव , नाशिक शहर2️⃣ मनपा शाळा क्रमांक 87 ( मुले ),पाथर्डी गाव,नाशिक शहर येथील इयत्ता ०८ वी व ०९ वी च्या 150 विद्यार्थ्यांनी ” Know Your Army ” भव्य दिव्य असे आर्मी शस्त्र प्रदर्शनास, भोसला मिलिटरी स्कूल , कॉलेज रोड, नाशिक येथे भेट दिली. नाशिक शहरातील विद्यमान आमदार श्रीमती देवयानी फरांदे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला, हस्तांदोलन केले. S P C प्रोग्रॅम ची माहिती समजावून सांगितले. January 8, 2025
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक नाशिक शहर यांनी शासकीय कन्या विद्यालय, जुने सीबीएस येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना एसपीसी प्रोग्रॅम ची माहिती व बाह्य वर्ग प्रशिक्षण चा सराव घेण्यात आला. त्यावेळीची छायाचित्रे. August 21, 2023
दिनांक २३/०१/२४ रोजी “स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम”अंतर्गत अमरावती येथील इ. ८ वी, ९ वी . चे SPC विद्यार्थ्यांना परेड सराव चे प्रशिक्षण देण्यात आले. February 15, 2024
“स्टुडन्ट पोलीस कॅडेट उपक्रमांतर्गत ” मा. संदीप कर्णिक,पोलीस आयुक्त, नाशिक शहर व श्री. चंद्रकांत खांडवी,पोलीस उपायुक्त, मुख्यालय व वाहतूक यांचे मार्गदर्शनाने1️⃣ मनपा माध्यमिक विद्यालय, अंबड गाव , नाशिक शहर2️⃣ मनपा शाळा क्रमांक 87 ( मुले ),पाथर्डी गाव,नाशिक शहर येथील इयत्ता ०८ वी व ०९ वी च्या 150 विद्यार्थ्यांनी ” Know Your Army ” भव्य दिव्य असे आर्मी शस्त्र प्रदर्शनास, भोसला मिलिटरी स्कूल , कॉलेज रोड, नाशिक येथे भेट दिली. नाशिक शहरातील विद्यमान आमदार श्रीमती देवयानी फरांदे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला, हस्तांदोलन केले. S P C प्रोग्रॅम ची माहिती समजावून सांगितले. January 8, 2025