You are currently viewing दि. १७/०१/२०२४ रोजी ११:०० ते १२.०० वाजता सी डि देशमुख विद्यालय रोहा रायगड या ठिकाणी स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम व रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत कार्यक्रम आयोजित करण्यात आला.सदर कार्यक्रमांमध्ये रायगड जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल लाड यांनी इयत्ता आठवी, नववी मधील विद्यार्थ्यांना वाहतूक नियमनाविषयी मार्गदर्शन केले.

दि. १७/०१/२०२४ रोजी ११:०० ते १२.०० वाजता सी डि देशमुख विद्यालय रोहा रायगड या ठिकाणी स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम व रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत कार्यक्रम आयोजित करण्यात आला.सदर कार्यक्रमांमध्ये रायगड जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल लाड यांनी इयत्ता आठवी, नववी मधील विद्यार्थ्यांना वाहतूक नियमनाविषयी मार्गदर्शन केले.

  • Post author:
  • Post category:Raigad