स्टुडन्ट पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत शासकीय आश्रम शाळा, नालेगाव नाशिक ग्रामीण येथील इयत्ता 8,9 वी च्या विद्यार्थ्यांना बाह्यवर्गचे प्रशिक्षण देण्यात आले.
- Post author:
- Post published:February 2, 2024
- Post category:Nashik City
You Might Also Like
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक नाशिक शहर यांनी दिनांक 10/08/2023 रोजी मनपा उर्दू शाळा, वडाळा गाव येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थिनींनी इंदिरानगर पोलीस ठाणे येथे भेट देण्यात आली, पोलीस ठाणे येथील ठाणे अंमलदार कक्ष, क्राईम रूम, गोपनीय कक्ष, माहिती अधिकार, एमओबी कक्ष, विविध कक्ष यांना भेटी, आधुनिक शस्त्रांची माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे.
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक नाशिक शहर यांनी दिनांक 07/08/2023 रोजी मनपा शाळा, कामटवाडे येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना एसपीसी प्रोग्रॅम ची माहिती, विविध हेल्पलाइन, सायबर क्राईम वडीलधाऱ्यांचा सन्मान याबाबतची माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे.