दिनांक-17-01-2024 रोजी मनपा. केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक विद्यालय N-7 सिडको, छत्रपती संभाजी नगर येथे (SPC) स्टुडंट्स पोलीस कॅडेट अंतर्गत इयत्ता आठवी व नववीचे विद्यार्थी यांचे शाळेच्या मैदानात आउटडोर मध्ये कवायत, सावधान ,विश्राम , व्यायामाचे महत्व तसेच वाहतूक नियमा संदर्भात वाहतूक सिग्नल वरील सांकेतिक इशारे, बाबत प्रात्यक्षिक करून घेतले.