दिनांक 03/01/2024 रोजी एसपीसी प्रोग्राम अंतर्गत मनपा शाळा क्र 1 या ठिकाणी इयत्ता ८ वी व ९ वी च्या एसपीसीच्या विद्यार्थ्यांना महिला सुरक्षा संबंधी PI Hanchate मॅडम यांनी मार्गदर्शन केले…तसेच smc school 1 व urdu high school येथे परेड प्रॅक्टिस घेण्यात आली