

दिनांक ०७ /१२/२०२३ रोजी सकाळी १०३० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा माध्यमिक विद्यालय, बडी दर्गा , नाशिक शहर इयत्ता ८ वी व ९ वी च्या विद्यार्थिनींना बाह्य वर्ग प्रशिक्षण व परेड सराव प्रॅक्टिस घेण्यात आली
- Post author:
- Post published:December 21, 2023
- Post category:Nashik City

You Might Also Like

आज दिनांक १९/१०/२०२३ रोजी सकाळी ११३० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा शाळा , अंबड गाव, नाशिक शहर इयत्ता ८ वी व ९ वी च्या विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे जनजागृती,विविध हेल्पलाइन, पोलीस युनिफॉर्म व रँक याबाबतची माहिती पीपीटी व व्हिडिओ द्वारे देण्यात आली.

स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक नाशिक शहर यांनी दिनांक 04/08/023 रोजी शासकीय कन्या विद्यालय, जुने सीबीएस येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना एसपीसी प्रोग्रॅम ची माहिती व बाह्य वर्ग प्रशिक्षण चा सराव घेण्यात आला. त्यावेळीची छायाचित्रे.
