आज दिनांक ०१ /१२/२०२३ रोजी दुपारी १६३० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा शाळा क्रमांक १, मसरुल , नाशिक शहर इयत्ता ८ वी च्या विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे जनजागृती,विविध हेल्पलाइन, याबाबतची माहिती देण्यात आली. Post author: Post published:December 4, 2023 Post category:Nashik City You Might Also Like भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न ,महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण झाले,त्यांच्या पवित्र स्मृतीस आदरांजली म्हणून ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्रॅम “अंतर्गत मनपा माध्यमिक विद्यालय, अंबडगाव येथील विद्यार्थी व शिक्षकांनी , स्वयंसेवकांनी पाथर्डी फाटा, नाशिक शहर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळा व स्मारक परिसराची स्वच्छता करण्यात आली. December 21, 2023 ‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक नाशिक शहर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांनी आजच्या 26 जानेवारी च्या परेड मध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. त्यावेळीची छायाचित्रे व व्हिडीओ. February 5, 2023 स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक नाशिक शहर यांनी दिनांक 25/07/023 रोजी मनपा उर्दू शाळा, वडाळा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना एसपीसी प्रोग्रॅम ची माहिती, विविध हेल्पलाइन, सायबर क्राईम, वडीलधाऱ्यांचा सन्मान, शारीरिक व्यायाम, याबाबतची माहिती देण्यात आली. वेळीची छायाचित्रे. July 26, 2023
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न ,महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण झाले,त्यांच्या पवित्र स्मृतीस आदरांजली म्हणून ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्रॅम “अंतर्गत मनपा माध्यमिक विद्यालय, अंबडगाव येथील विद्यार्थी व शिक्षकांनी , स्वयंसेवकांनी पाथर्डी फाटा, नाशिक शहर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळा व स्मारक परिसराची स्वच्छता करण्यात आली. December 21, 2023
‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक नाशिक शहर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांनी आजच्या 26 जानेवारी च्या परेड मध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. त्यावेळीची छायाचित्रे व व्हिडीओ. February 5, 2023
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक नाशिक शहर यांनी दिनांक 25/07/023 रोजी मनपा उर्दू शाळा, वडाळा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना एसपीसी प्रोग्रॅम ची माहिती, विविध हेल्पलाइन, सायबर क्राईम, वडीलधाऱ्यांचा सन्मान, शारीरिक व्यायाम, याबाबतची माहिती देण्यात आली. वेळीची छायाचित्रे. July 26, 2023