आज दिनांक ०१/१२/२०२३ रोजी सकाळी ०७३० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा माध्यमिक विद्यालय, अंबड गाव नाशिक शहर येथील इयत्ता ८वी व ९ वी च्या ” विद्यार्थ्यांना बाह्य वर्ग प्रशिक्षण व परेड सराव ची प्रॅक्टिस करून घेण्यात आली. Post author: Post published: December 4, 2023 Post category:Nashik City You Might Also Like दिनांक २३/०१/२४ रोजी “स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम”अंतर्गत अमरावती येथील इ. ८ वी, ९ वी . चे SPC विद्यार्थ्यांना परेड सराव चे प्रशिक्षण देण्यात आले. February 15, 2024 स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक नाशिक शहर यांनी शासकीय कन्या विद्यालय, सीबीएस, नाशिक शहर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना शारीरिक व्यायाम, विविध हेल्पलाइन नंबर, वडीलधाऱ्यांचा सन्मान, बाबतची माहिती दिली. त्यावेळीची छायाचित्रे. July 21, 2023 स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक नाशिक शहर यांनी मनपा उर्दू शाळा, वडाळा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना एसपीसी प्रोग्रॅम ची माहिती, विविध हेल्पलाइन, सायबर क्राईम, वडीलधाऱ्यांचा सन्मान, शारीरिक व्यायाम, याबाबतची माहिती देण्यात आली. वेळीची छायाचित्रे. July 26, 2023
दिनांक २३/०१/२४ रोजी “स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम”अंतर्गत अमरावती येथील इ. ८ वी, ९ वी . चे SPC विद्यार्थ्यांना परेड सराव चे प्रशिक्षण देण्यात आले. February 15, 2024
स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक नाशिक शहर यांनी शासकीय कन्या विद्यालय, सीबीएस, नाशिक शहर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना शारीरिक व्यायाम, विविध हेल्पलाइन नंबर, वडीलधाऱ्यांचा सन्मान, बाबतची माहिती दिली. त्यावेळीची छायाचित्रे. July 21, 2023
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक नाशिक शहर यांनी मनपा उर्दू शाळा, वडाळा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना एसपीसी प्रोग्रॅम ची माहिती, विविध हेल्पलाइन, सायबर क्राईम, वडीलधाऱ्यांचा सन्मान, शारीरिक व्यायाम, याबाबतची माहिती देण्यात आली. वेळीची छायाचित्रे. July 26, 2023