आज दिनांक ३०/११/२०२३ रोजी एसपीसी प्रोग्राम अंतर्गत ८ वी व ९ वी च्या एसपीसीच्या विद्यार्थ्यांना समाजातील सर्व वाईट गोष्टींविरुद्ध लढा या विषयावर लेक्चर देण्यात आले. Post author: Post published:December 4, 2023 Post category:Mumbai City ग्लोब मिल पॅसेज म्युनिसिपल सेकंडरी स्कूल You Might Also Like स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक मुंबई शहर यांनी दिनांक 08/07/2023 रोजी ईस्ट भायखळा उर्दू म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, भायखळा वेस्ट मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप केले व शाळेला एसपीसी प्रोग्राम पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. July 10, 2023 दिनांक ०५/०२/२०२४ रोजी एसपीसी प्रोग्राम अंतर्गत एसपीसीच्या ८ वी व ९ वी च्या विद्यार्थ्यांना एसपीसीचे विषय शिकवून पोलिस कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. February 22, 2024 STUDENT POLICE CADETPROGRAMME📚MUMBAI DISTRICT📚=============== दिनांक 17.12.2024 रोजी खालील नमुद शाळांमध्ये संयम, सहनशीलता, संवेदनशीलता आणि सहानुभूती, वडीलधाऱ्यांचा आदर करणे या विषयांवर लेक्चर देण्यात आले. सदर शाळांमधील प्रशिक्षण सत्रावेळी स.पो.नि. जाधव, पो.उप.नि. येतकर, पो.ह. जाधव, पो.शि. भोसले आणि शाळेचे एसपीसी नोडल टीचर्स उपस्थित होते.👇1️⃣न्यू सायन हिंदी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई2️⃣न्यू सायन मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई3️⃣विलेपार्ले ईस्ट इंग्रजी/मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई4️⃣सांताक्रूझ ईस्ट मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई January 8, 2025
स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक मुंबई शहर यांनी दिनांक 08/07/2023 रोजी ईस्ट भायखळा उर्दू म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, भायखळा वेस्ट मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप केले व शाळेला एसपीसी प्रोग्राम पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. July 10, 2023
दिनांक ०५/०२/२०२४ रोजी एसपीसी प्रोग्राम अंतर्गत एसपीसीच्या ८ वी व ९ वी च्या विद्यार्थ्यांना एसपीसीचे विषय शिकवून पोलिस कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. February 22, 2024
STUDENT POLICE CADETPROGRAMME📚MUMBAI DISTRICT📚=============== दिनांक 17.12.2024 रोजी खालील नमुद शाळांमध्ये संयम, सहनशीलता, संवेदनशीलता आणि सहानुभूती, वडीलधाऱ्यांचा आदर करणे या विषयांवर लेक्चर देण्यात आले. सदर शाळांमधील प्रशिक्षण सत्रावेळी स.पो.नि. जाधव, पो.उप.नि. येतकर, पो.ह. जाधव, पो.शि. भोसले आणि शाळेचे एसपीसी नोडल टीचर्स उपस्थित होते.👇1️⃣न्यू सायन हिंदी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई2️⃣न्यू सायन मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई3️⃣विलेपार्ले ईस्ट इंग्रजी/मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई4️⃣सांताक्रूझ ईस्ट मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई January 8, 2025