आज दिनांक-30/11/23 रोजी महानगरपालिका केंद्रीय प्राथमिक विद्यालय उर्दू छत्रपती संभाजीनगर शहर येथे आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांचे एस पी सी प्रोग्राम अंतर्गत आउटडोर कार्यशाळा घेण्यात आली सदर वेळी वाहतुकीच्या नियमाचे सिग्नल वरील हाताचे इशारे तसेच सावधान विश्राम दहिने मूड बाये मूड इत्यादी घेऊन मार्गदर्शन करण्यात आले आहे.