आज दिनांक २०/१०/२०२३ रोजी SPC कार्यक्रम अंतर्गत सुरेंद्रगढ हायस्कूल नागपूर येथे रस्ता सुरक्षा व शिस्त अंगिकार करण्यासाठी शाळेतील व मैदानी प्रशिक्षण देण्यात आले. तेथील मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग उपस्थित होते. Post author: Post published:November 9, 2023 Post category:Nagpur City You Might Also Like दिनांक १५/७/२०२४ रोजी SPC कार्यक्रम अंतर्गत “हाजी अब्दुल मजीद फिडर उर्दू हायस्कूल” मोमिनपुरा नागपूर येथील ८वी ९वी च्या विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा बाबत तसेच समाज मध्ये वाईट गोष्टी विरुद्ध लढा, महिला व मुलींची सुरक्षा विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा विषयीबाबत मार्गदर्शन देण्यात आले. July 30, 2024 स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक नागपूर शहर यांनी दिनांक 08/08/2023 रोजी साने गुरुजी उर्दू हास्कूल राहते करवाडी मेहेंदी लॉन रेशिमबाग येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलिस-गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण या विषयावर लेक्चर देवुन विद्यार्थ्यांना पोलिस कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. August 21, 2023 दिनांक २२/१०/२०२४ रोजी SPC व RSP यांचा संयुक्त कार्यक्रम अंतर्गत “ट्रॅफिक चिल्ड्रन्स पार्क” धंतोली, येथे वाहतूक विषयावर माननीय “डॉ. रविन्द्र कुमार सिंगल” नागपूर शहर पोलिस आयुक्त तसेच वाहतूक विभाग प्रमुख “अर्चित चांडक” पोलिस उपआयूक्त यांनी मार्गदर्शन केले. October 25, 2024
दिनांक १५/७/२०२४ रोजी SPC कार्यक्रम अंतर्गत “हाजी अब्दुल मजीद फिडर उर्दू हायस्कूल” मोमिनपुरा नागपूर येथील ८वी ९वी च्या विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा बाबत तसेच समाज मध्ये वाईट गोष्टी विरुद्ध लढा, महिला व मुलींची सुरक्षा विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा विषयीबाबत मार्गदर्शन देण्यात आले. July 30, 2024
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक नागपूर शहर यांनी दिनांक 08/08/2023 रोजी साने गुरुजी उर्दू हास्कूल राहते करवाडी मेहेंदी लॉन रेशिमबाग येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलिस-गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण या विषयावर लेक्चर देवुन विद्यार्थ्यांना पोलिस कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. August 21, 2023
दिनांक २२/१०/२०२४ रोजी SPC व RSP यांचा संयुक्त कार्यक्रम अंतर्गत “ट्रॅफिक चिल्ड्रन्स पार्क” धंतोली, येथे वाहतूक विषयावर माननीय “डॉ. रविन्द्र कुमार सिंगल” नागपूर शहर पोलिस आयुक्त तसेच वाहतूक विभाग प्रमुख “अर्चित चांडक” पोलिस उपआयूक्त यांनी मार्गदर्शन केले. October 25, 2024