

आज दिनांक 20 ऑक्टोबर 2023 रोजी जवाहर नवोदय विद्यालय परभणी येथे वर्ग आठवीच्या व नववीचा विद्यार्थी/विद्यार्थिनींना एस पी सी प्रोग्राम बाबत मार्गदर्शन केले.
- Post author:
- Post published:November 9, 2023
- Post category:Parbhani

You Might Also Like

स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक परभणी यांनी दिनांक 01/08/023 रोजी जिल्हा परिषद प्रशाला येलदरी कॅम्प येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलीस कवायतीचे प्रशिक्षण दिले. त्यावेळीची छायाचित्रे.

स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक परभणी शहर यांनी दिनांक 18/07/2023 रोजी जिल्हा परिषद प्रशाला येलदरी येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना कार्यक्रमासंदर्भात मार्गदर्शन दिले. त्यावेळीची छायाचित्रे.
