जळगाव जिल्हा स्टुडन्ट पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत मनपा. ऊर्दू माध्यमिक विद्यालय क्र 2, जळगाव येथे इयत्ता 8 वी व 9 वीच्या विद्यार्थ्यांना पोउपनि. प्रिया दातीर नेम. शनीपेठ पोस्टे यांनी नितीमुल्य या विषयावर मार्गदर्शन केले. Post author: Post published:November 7, 2023 Post category:Jalgaon You Might Also Like ‘स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम’ अंतर्गत घटक जळगाव यांनी दिनांक 31/03/2023 रोजी शासकीय माध्यमिक आश्रम शाळा सोनबर्डी, ता.एरंडोल, न. पा. माध्यमिक विद्यालय यावल, न. पा. माध्यमिक विद्यालय, फैजपूर, ता. यावल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना आंतरवर्ग प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. March 31, 2023 स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक जळगाव यांनी दिनांक 21/07/023 रोजी शासकीय आश्रम शाळा लालमाती, तालुका रावेर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलिसांची कार्य व जबाबदाऱ्या या विषयावर मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे. July 21, 2023 जळगाव जिल्हा पोलीस दलात एसपीसी प्रोग्राम अंतर्गत अमळनेर येथील नगरपालिका हायस्कूलमध्ये व शासकीय आश्रम शाळा सोनबर्डी तालुका एरंडोल येथे इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांचां एसपीसी प्रोग्राम घेण्यात आला असून त्यामध्ये त्यांना SPC प्रोग्राम मध्ये देण्यात येणाऱ्या माहितीबद्दल परिचय करून देण्यात आलेला आहे August 9, 2024
‘स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम’ अंतर्गत घटक जळगाव यांनी दिनांक 31/03/2023 रोजी शासकीय माध्यमिक आश्रम शाळा सोनबर्डी, ता.एरंडोल, न. पा. माध्यमिक विद्यालय यावल, न. पा. माध्यमिक विद्यालय, फैजपूर, ता. यावल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना आंतरवर्ग प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. March 31, 2023
स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक जळगाव यांनी दिनांक 21/07/023 रोजी शासकीय आश्रम शाळा लालमाती, तालुका रावेर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलिसांची कार्य व जबाबदाऱ्या या विषयावर मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे. July 21, 2023
जळगाव जिल्हा पोलीस दलात एसपीसी प्रोग्राम अंतर्गत अमळनेर येथील नगरपालिका हायस्कूलमध्ये व शासकीय आश्रम शाळा सोनबर्डी तालुका एरंडोल येथे इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांचां एसपीसी प्रोग्राम घेण्यात आला असून त्यामध्ये त्यांना SPC प्रोग्राम मध्ये देण्यात येणाऱ्या माहितीबद्दल परिचय करून देण्यात आलेला आहे August 9, 2024