स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक परभणी यांनी दिनांक 27/07/023 रोजी जवाहर नवोदय विद्यालय येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना SPC प्रोग्राम बाबत मागदर्शन करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. Post author: Post published:July 31, 2023 Post category:Parbhani You Might Also Like दिनांक रोजी 4/12/2024 रोजी परभणी घटकात एस पी सी प्रोग्राम अंतर्गत कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय गंगाखेड येथे मार्गदर्शन करण्यात आले December 13, 2024 ‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक परभणी यांनी दिनांक 20/03/2023 रोजी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय जिंतूर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना सामुदायिक पोलीससिंग आणि विद्यार्थी सायबर क्राईम व त्यापासून बचाव, संयम सहनशीलता संघ भावना वडीलधाऱ्यांचा आदर करणे डायल 112 यंत्रणा, महिला व बालकांचे सुरक्षा इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे. March 20, 2023 ‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक परभणी यांनी दिनांक 16/03/2023 रोजी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय पूर्णा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना एस पी सी प्रोग्रामचे महत्त्व, महिला व बालकांचे सुरक्षा, सामुदायिक पोलिसिंग व विद्यार्थी, रोड रूल्स व रोड सेफ्टी, संघ भावना, शिस्त, सायबर क्राईम विषयी माहिती, डायल 112 यंत्रणा बाबत माहिती, डायल 1098 इत्यादी बाबतीत माहिती दिली. त्यावेळीची छायाचित्रे. March 16, 2023
दिनांक रोजी 4/12/2024 रोजी परभणी घटकात एस पी सी प्रोग्राम अंतर्गत कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय गंगाखेड येथे मार्गदर्शन करण्यात आले December 13, 2024
‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक परभणी यांनी दिनांक 20/03/2023 रोजी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय जिंतूर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना सामुदायिक पोलीससिंग आणि विद्यार्थी सायबर क्राईम व त्यापासून बचाव, संयम सहनशीलता संघ भावना वडीलधाऱ्यांचा आदर करणे डायल 112 यंत्रणा, महिला व बालकांचे सुरक्षा इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे. March 20, 2023
‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक परभणी यांनी दिनांक 16/03/2023 रोजी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय पूर्णा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना एस पी सी प्रोग्रामचे महत्त्व, महिला व बालकांचे सुरक्षा, सामुदायिक पोलिसिंग व विद्यार्थी, रोड रूल्स व रोड सेफ्टी, संघ भावना, शिस्त, सायबर क्राईम विषयी माहिती, डायल 112 यंत्रणा बाबत माहिती, डायल 1098 इत्यादी बाबतीत माहिती दिली. त्यावेळीची छायाचित्रे. March 16, 2023