स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक अमरावती शहर यांनी दिनांक 24/07/023 रोजी जिल्हा परिषद उर्दू गर्ल्स हायस्कूल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना बाह्यवर्गदरम्यान कवायतीचे प्रशिक्षण दिले. त्यावेळीची छायाचित्रे. Post author: Post published:July 26, 2023 Post category:Amravati City You Might Also Like स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक अमरावती शहर यांनी दिनांक 25/07/023 रोजी म.न.पा. हिन्दी हायस्कूल, नागपुरी गेट, मनपा उर्दू हायस्कूल जमील कॉलनी व म.न.पा. मराठी हायस्कूल, बुधवारा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना महिला सुरक्षा, पोक्सो कायदा, गुड टच बॅड टच,तसेच मुलांना गुन्हेगारी प्रवृत्ती कडे जाऊ नका त्यामुळे त्यांचे काय नुकसान होते याबाबत मार्गदर्शन केले.तसेच डायल 112 बाबत माहिती दिली. तसेच वृक्ष लागवड करून वृक्ष संवर्धन संवर्धनाबाबत मुलांमध्ये रुची निर्माण व्हावी याकरता मार्गदर्शन केले. वेळीची छायाचित्रे. July 27, 2023 स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक अमरावती शहर यांनी दिनांक 04/08/023 रोजी जिल्हा परिषद हायस्कूल नांदगाव येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना बाह्यवर्ग कवायत प्रशिक्षक घेण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. August 17, 2023 November 7, 2023
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक अमरावती शहर यांनी दिनांक 25/07/023 रोजी म.न.पा. हिन्दी हायस्कूल, नागपुरी गेट, मनपा उर्दू हायस्कूल जमील कॉलनी व म.न.पा. मराठी हायस्कूल, बुधवारा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना महिला सुरक्षा, पोक्सो कायदा, गुड टच बॅड टच,तसेच मुलांना गुन्हेगारी प्रवृत्ती कडे जाऊ नका त्यामुळे त्यांचे काय नुकसान होते याबाबत मार्गदर्शन केले.तसेच डायल 112 बाबत माहिती दिली. तसेच वृक्ष लागवड करून वृक्ष संवर्धन संवर्धनाबाबत मुलांमध्ये रुची निर्माण व्हावी याकरता मार्गदर्शन केले. वेळीची छायाचित्रे. July 27, 2023
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक अमरावती शहर यांनी दिनांक 04/08/023 रोजी जिल्हा परिषद हायस्कूल नांदगाव येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना बाह्यवर्ग कवायत प्रशिक्षक घेण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. August 17, 2023