स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक जळगाव यांनी शासकीय माध्यमिक आश्रम शाळा,पिंगळवाडे, ता. अमळनेर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना आंतरवर्ग प्रशिक्षणात स्वयंशिस्त या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. Post author: Post published: July 11, 2023 Post category:Jalgaon You Might Also Like स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक जळगाव यांनी साने गुरुजी विद्यालय, यावल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोक्सो ॲक्ट व सायबर क्राईम विषयावर विधी सेवा शिबीर अंतर्गत कार्यशाळा आयोजित करून मार्गदर्शन करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. July 27, 2023 आज रोजी जळगाव जिल्हा स्टुडन्ट पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, गंगापूर ता. जामनेर येथील इयत्ता 8 वी व 9 वीच्या विद्यार्थ्यांना पोउपनि.गणेश अहिरे जामनेर पो स्टे यांनी निती व मुल्य या विषयावर मार्गदर्शन केले. November 9, 2023 जळगाव जिल्ह्यामध्ये शासकीय आश्रम शाळा सर्वे तालुका पाचोरा येथे एस पी सी प्रोग्राम अंतर्गत वडिलांचा व ज्येष्ठांचा आदर या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले आहे. February 21, 2024
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक जळगाव यांनी साने गुरुजी विद्यालय, यावल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोक्सो ॲक्ट व सायबर क्राईम विषयावर विधी सेवा शिबीर अंतर्गत कार्यशाळा आयोजित करून मार्गदर्शन करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. July 27, 2023
आज रोजी जळगाव जिल्हा स्टुडन्ट पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, गंगापूर ता. जामनेर येथील इयत्ता 8 वी व 9 वीच्या विद्यार्थ्यांना पोउपनि.गणेश अहिरे जामनेर पो स्टे यांनी निती व मुल्य या विषयावर मार्गदर्शन केले. November 9, 2023
जळगाव जिल्ह्यामध्ये शासकीय आश्रम शाळा सर्वे तालुका पाचोरा येथे एस पी सी प्रोग्राम अंतर्गत वडिलांचा व ज्येष्ठांचा आदर या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले आहे. February 21, 2024