स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक रायगड यांनी सी डी देशमुख विद्यालय रोहा तसेच माध्यमिक आश्रम शाळा सानेगाव तालुका रोहा येथील ८ वी व ९ वी विद्यार्थ्यांना अंतरवर्ग प्रशिक्षण दिले त्याचप्रमाणे पुस्तकांचे वाटप करण्यात आले. Post author: Post published: June 26, 2023 Post category:Raigad You Might Also Like स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्रॅम या उपक्रमांतर्गत रायगड जिल्हा पोलीस घटकांमध्ये माननीय पोलीस अधीक्षक रायगड व माननीय अपर पोलीस अधीक्षक रायगड यांच्या मार्गदर्शनाखाली चिंतामणराव देशमुख विद्यालय रोहा देशमुख या शाळेतील आठवी व नववीच्या मुलाने 26 जानेवारी परेड मध्ये पोलीस मुख्यालय रायगड येथील मैदाना त 26 जानेवारी निमित्त होणाऱ्या परेड संचलनामध्ये सहभाग घेतलेला आहे. February 13, 2025 ‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक रायगड यांनी लोकमान्य टिळक माध्यमिक विद्यालय, वासरंग, खोपोली, रायगड येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना ट्रॅफिक नियमन व इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे. March 20, 2023 रायगड जिल्हा पोलीस मुख्यालय रायगड येथील मैदानात परेड मध्ये संचलनामध्ये सहभाग घेतलेला आहे. March 18, 2026
स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्रॅम या उपक्रमांतर्गत रायगड जिल्हा पोलीस घटकांमध्ये माननीय पोलीस अधीक्षक रायगड व माननीय अपर पोलीस अधीक्षक रायगड यांच्या मार्गदर्शनाखाली चिंतामणराव देशमुख विद्यालय रोहा देशमुख या शाळेतील आठवी व नववीच्या मुलाने 26 जानेवारी परेड मध्ये पोलीस मुख्यालय रायगड येथील मैदाना त 26 जानेवारी निमित्त होणाऱ्या परेड संचलनामध्ये सहभाग घेतलेला आहे. February 13, 2025
‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक रायगड यांनी लोकमान्य टिळक माध्यमिक विद्यालय, वासरंग, खोपोली, रायगड येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना ट्रॅफिक नियमन व इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे. March 20, 2023
रायगड जिल्हा पोलीस मुख्यालय रायगड येथील मैदानात परेड मध्ये संचलनामध्ये सहभाग घेतलेला आहे. March 18, 2026