‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक नाशिक शहर यांनी मनपा माध्यमिक विद्यालय, अंबड गाव येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांनी ” Know Your Army ” भव्य दिव्य असे आर्मी शस्त्र प्रदर्शनास भेट दिली. त्यावेळीची छायाचित्रे. Post author: Post published: March 20, 2023 Post category:Nashik City You Might Also Like ‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक नाशिक शहर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांनी आजच्या 26 जानेवारी च्या परेड मध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. त्यावेळीची छायाचित्रे व व्हिडीओ. February 5, 2023 ‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक नाशिक शहर यांनी मनपा शाळा क्र. १ म्हसरूळ येथील 8 वी च्या विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांबद्दल माहिती दिली. त्यावेळीची छायाचित्रे. March 8, 2023 पोलीस आयुक्त कार्यालय, नाशिक शहर येथे “स्टुडन्ट पोलीस कॅडेट प्रोग्रॅम” उपक्रमांतर्गत गृह मंत्रालय,भारत सरकार,नवी दिल्ली यांचे मार्फत सरकारी शाळांतील इयत्ता ८ वी व ९ वी चया वर्गातील विद्यार्थ्यांसाठी पोलीस दलाच्या आधुनिकीकरण अंतर्गत” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्रॅम” हा संपूर्ण देशभरात शालेय शिक्षणासोबत राबविण्यात येत आहे. सदर कार्यक्रमाचा उद्देश शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये चांगले नीतिमूल्य रुजवून जबाबदार नागरिक बनविणे आहे. महाराष्ट्र राज्यातील सरकारी शाळांमध्ये इयत्ता ८वी व ९वी च्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम राबविण्यात येत असून त्या अंतर्गत गुन्ह्यांना प्रतिबंध, रस्ते सुरक्षा व वाहतूक जागरूकता, भ्रष्टाचार निर्मूलन, संवेदनशीलता व सहानुभूती, महिला व बालकांचे सुरक्षितता समाजाचा विकास दुष्ट सामाजिक प्रकृतीस प्रवृत्तीस आळा घालने, नीती मूल्य, शिस्त, आपत्ती व्यवस्थापन व स्वच्छता , बाह्यवर्ग प्रशिक्षण इत्यादी विषयांचे प्रशिक्षण देण्यात येते. September 9, 2024
‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक नाशिक शहर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांनी आजच्या 26 जानेवारी च्या परेड मध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. त्यावेळीची छायाचित्रे व व्हिडीओ. February 5, 2023
‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक नाशिक शहर यांनी मनपा शाळा क्र. १ म्हसरूळ येथील 8 वी च्या विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांबद्दल माहिती दिली. त्यावेळीची छायाचित्रे. March 8, 2023
पोलीस आयुक्त कार्यालय, नाशिक शहर येथे “स्टुडन्ट पोलीस कॅडेट प्रोग्रॅम” उपक्रमांतर्गत गृह मंत्रालय,भारत सरकार,नवी दिल्ली यांचे मार्फत सरकारी शाळांतील इयत्ता ८ वी व ९ वी चया वर्गातील विद्यार्थ्यांसाठी पोलीस दलाच्या आधुनिकीकरण अंतर्गत” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्रॅम” हा संपूर्ण देशभरात शालेय शिक्षणासोबत राबविण्यात येत आहे. सदर कार्यक्रमाचा उद्देश शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये चांगले नीतिमूल्य रुजवून जबाबदार नागरिक बनविणे आहे. महाराष्ट्र राज्यातील सरकारी शाळांमध्ये इयत्ता ८वी व ९वी च्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम राबविण्यात येत असून त्या अंतर्गत गुन्ह्यांना प्रतिबंध, रस्ते सुरक्षा व वाहतूक जागरूकता, भ्रष्टाचार निर्मूलन, संवेदनशीलता व सहानुभूती, महिला व बालकांचे सुरक्षितता समाजाचा विकास दुष्ट सामाजिक प्रकृतीस प्रवृत्तीस आळा घालने, नीती मूल्य, शिस्त, आपत्ती व्यवस्थापन व स्वच्छता , बाह्यवर्ग प्रशिक्षण इत्यादी विषयांचे प्रशिक्षण देण्यात येते. September 9, 2024