‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक अमरावती शहर यांनी दिनांक 18/03/2023 रोजी मनपा मुलींची शाळा बुधवारा गाव येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना कवायतीचे प्रशिक्षण दिले. त्यावेळीची छायाचित्रे. Post author: Post published:March 20, 2023 Post category:Amravati City You Might Also Like दिनांक 06/08/2024 रोजी “स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम”अंतर्गत जिल्हा परिषद मुलांची मराठी शाळा सायन्स कोर अमरावती शहर इयत्ता 8 व 9 च्या विद्यार्थ्यांना चे SPC प्रशिक्षण देण्यात आले. September 5, 2024 दिनांक २६.०१.२०२४ रोजी अमरावती ग्रामीण पोलीस अंतर्गत स्टुडंट पोलीस कॅडेट वर्ग आठवी व नववी विद्यार्थ्यांची नेहरू स्टेडियम अमरावती येथे प्रजासत्ताक दिन परेडमध्ये समावेश करण्यात आला February 21, 2024 स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक अमरावती शहर यांनी दिनांक 25/07/023 रोजी म.न.पा. हिन्दी हायस्कूल, नागपुरी गेट, मनपा उर्दू हायस्कूल जमील कॉलनी व म.न.पा. मराठी हायस्कूल, बुधवारा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना महिला सुरक्षा, पोक्सो कायदा, गुड टच बॅड टच,तसेच मुलांना गुन्हेगारी प्रवृत्ती कडे जाऊ नका त्यामुळे त्यांचे काय नुकसान होते याबाबत मार्गदर्शन केले.तसेच डायल 112 बाबत माहिती दिली. तसेच वृक्ष लागवड करून वृक्ष संवर्धन संवर्धनाबाबत मुलांमध्ये रुची निर्माण व्हावी याकरता मार्गदर्शन केले. वेळीची छायाचित्रे. July 27, 2023
दिनांक 06/08/2024 रोजी “स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम”अंतर्गत जिल्हा परिषद मुलांची मराठी शाळा सायन्स कोर अमरावती शहर इयत्ता 8 व 9 च्या विद्यार्थ्यांना चे SPC प्रशिक्षण देण्यात आले. September 5, 2024
दिनांक २६.०१.२०२४ रोजी अमरावती ग्रामीण पोलीस अंतर्गत स्टुडंट पोलीस कॅडेट वर्ग आठवी व नववी विद्यार्थ्यांची नेहरू स्टेडियम अमरावती येथे प्रजासत्ताक दिन परेडमध्ये समावेश करण्यात आला February 21, 2024
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक अमरावती शहर यांनी दिनांक 25/07/023 रोजी म.न.पा. हिन्दी हायस्कूल, नागपुरी गेट, मनपा उर्दू हायस्कूल जमील कॉलनी व म.न.पा. मराठी हायस्कूल, बुधवारा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना महिला सुरक्षा, पोक्सो कायदा, गुड टच बॅड टच,तसेच मुलांना गुन्हेगारी प्रवृत्ती कडे जाऊ नका त्यामुळे त्यांचे काय नुकसान होते याबाबत मार्गदर्शन केले.तसेच डायल 112 बाबत माहिती दिली. तसेच वृक्ष लागवड करून वृक्ष संवर्धन संवर्धनाबाबत मुलांमध्ये रुची निर्माण व्हावी याकरता मार्गदर्शन केले. वेळीची छायाचित्रे. July 27, 2023