‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक मुंबई शहर यांनी दिनांक 16/03/2023 रोजी मालवणी म्युनिसीपल सेकंडरी स्कुल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना disaster management या विषयावर माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे. Post author: Post published:March 17, 2023 Post category:Mumbai City You Might Also Like दिनांक 09.10.2024 रोजी विधान भवन येथे एस.पी.सी. या उपक्रमांतर्गत शैक्षणिक भेट आयोजित करण्यात आली होती. या शैक्षणिक भेटीमध्ये मुंबई म.न.पा. च्या 10 शाळातील एसपीसीच्या 200 विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष विधान भवन पाहण्याची संधी मिळाली. यावेळी विधान भवन, विधान सभा, मध्यवर्ती सभागृह यातील कामकाज कसे चालते याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांना या सर्व गोष्टींचा आनंद आणि अनुभव प्रत्यक्षात घेता आला. October 10, 2024 दिनांक 28.03.2024 रोजी बोरिवली म्युनिसिपल सेकंडरी स्कूल या शाळेतील इयत्ता आठवीच्या एसपीसी विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होवून यशस्वी होण्यासाठी मोटिव्हेशन लेक्चरचे आयोजन करण्यात आले. April 4, 2024 ‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक मुंबई शहर यांनी डोंगरी मराठी म्युनिसीपल सेकंडरी स्कुल व कुलाबा मराठी म्युनिसीपल सेकंडरी स्कुल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना इनडोअर/आउटडोअर क्लासेस अंतर्गत disaster management आणि Fight against corruption या विषयांवर माहिती दिली. त्यावेळीची छायाचित्रे. March 20, 2023
दिनांक 09.10.2024 रोजी विधान भवन येथे एस.पी.सी. या उपक्रमांतर्गत शैक्षणिक भेट आयोजित करण्यात आली होती. या शैक्षणिक भेटीमध्ये मुंबई म.न.पा. च्या 10 शाळातील एसपीसीच्या 200 विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष विधान भवन पाहण्याची संधी मिळाली. यावेळी विधान भवन, विधान सभा, मध्यवर्ती सभागृह यातील कामकाज कसे चालते याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांना या सर्व गोष्टींचा आनंद आणि अनुभव प्रत्यक्षात घेता आला. October 10, 2024
दिनांक 28.03.2024 रोजी बोरिवली म्युनिसिपल सेकंडरी स्कूल या शाळेतील इयत्ता आठवीच्या एसपीसी विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होवून यशस्वी होण्यासाठी मोटिव्हेशन लेक्चरचे आयोजन करण्यात आले. April 4, 2024
‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक मुंबई शहर यांनी डोंगरी मराठी म्युनिसीपल सेकंडरी स्कुल व कुलाबा मराठी म्युनिसीपल सेकंडरी स्कुल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना इनडोअर/आउटडोअर क्लासेस अंतर्गत disaster management आणि Fight against corruption या विषयांवर माहिती दिली. त्यावेळीची छायाचित्रे. March 20, 2023