‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक जालना यांनी दिनांक 01/03/2023 रोजी जिल्हा प. प्र. जामखेड, अंबड येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षणाचे महत्व सांगुन परेडचा सराव घेण्यात आला. त्यावेळीची छायाचित्रे. Post author: Post published:March 8, 2023 Post category:Jalna You Might Also Like दिनांक 10.08.2024 रोजी जालना जिल्हा SPC पथकाने जिल्हा परिषद प्रशाला, सेलगाव, बदनापूर व घनसावंगी येथे राबविण्यात आलेल्या उपक्रमा दरम्यान SPC विद्यार्थ्याना बि डी डी एस, श्वान पथक, डायल 112, वाहतूक नियमन व सायबर क्राईम बाबत तसेच परेड व कवायत बाबत प्रशिक्षण दिले. September 6, 2024 जालना येथील जिल्हा परिषद प्रशाला येथे SPC प्रोग्राम अंतर्गत BDDS व श्र्वान पथक यांचे बाबत माहिती दिली. August 9, 2024 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने प्रातिनिधिक स्वरूपात जिल्हा परिषद प्रशाला, उटवद येथील मागील 02 वर्षापासून SPC प्रशिक्षण यशस्वीपणे घेतलेल्या विद्यार्ध्याना मा. आयुष नोपाणी सर यांचे हस्ते पोलिस मुख्यालय येथील मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. September 9, 2024
दिनांक 10.08.2024 रोजी जालना जिल्हा SPC पथकाने जिल्हा परिषद प्रशाला, सेलगाव, बदनापूर व घनसावंगी येथे राबविण्यात आलेल्या उपक्रमा दरम्यान SPC विद्यार्थ्याना बि डी डी एस, श्वान पथक, डायल 112, वाहतूक नियमन व सायबर क्राईम बाबत तसेच परेड व कवायत बाबत प्रशिक्षण दिले. September 6, 2024
जालना येथील जिल्हा परिषद प्रशाला येथे SPC प्रोग्राम अंतर्गत BDDS व श्र्वान पथक यांचे बाबत माहिती दिली. August 9, 2024
15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने प्रातिनिधिक स्वरूपात जिल्हा परिषद प्रशाला, उटवद येथील मागील 02 वर्षापासून SPC प्रशिक्षण यशस्वीपणे घेतलेल्या विद्यार्ध्याना मा. आयुष नोपाणी सर यांचे हस्ते पोलिस मुख्यालय येथील मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. September 9, 2024