24

SPC QUIZ

1 / 10

दखलपात्र गुन्ह्यांमध्ये अहवाल/ माहिती प्राप्त होताच विहित नमुन्यामध्ये त्याची नोंद करण्यात येते या नोंदणी प्रक्रियेला .... म्हणतात.

2 / 10

चुकीचे असलेले विधान ओळखा.

3 / 10

रस्त्याच्या ........आतल्या बाजूने किंवा सेवा मार्ग उपलब्ध असल्यास तिथून सायकल चालवावी.

4 / 10

जर तक्रादाराने दिलेली तक्रार एखाद्या अदखलपात्र गुन्ह्याची कृत्ये उघड करत असेल तर पोलीस ठाणे अंमलदाराने त्याची नोंद ......… मध्ये घेणे आवश्यक आहे.

5 / 10

खालीलपैकी बरोबर असलेले विधान ओळखा.

6 / 10

पोलिसांचे कोणते कर्तव्य नाही

7 / 10

जी चिन्हे दिशा, अंतर, स्थळ, ठिकाण इत्यादी बाबतची माहिती दर्शवितात त्यांना ..... म्हणतात.

8 / 10

......ही चिन्हे त्रिकोणी आकाराची असतात.

9 / 10

जी चिन्हे रस्त्याचा वापर करणाऱ्यांना रस्त्याची स्थिती पुढे कशी आहे याविषयी सावधानतेचा इशारा देतात. त्यांना ...... म्हणतात.

10 / 10

पुढीलपैकी कोणते अपघाताचे कारण आहे.

Your score is

The average score is 41%

0%