You are currently viewing छत्रपती संभाजी नगर शहर, शहर वाहतूक शाखा

छत्रपती संभाजी नगर शहर, शहर वाहतूक शाखा

आदरणीय / सर दिनांक 09/10/2026 रोजी S.P.C (Student Police Cadet) कार्यक्रमाच्या माध्यमातून मा. सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. रविकांत गच्चे साहेब सिडको वाहतूक शाखा छत्रपती संभाजी नगर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार/3099 विवेक पाटील ने- सिडको वाहतूक शाखा यांनी मनपा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय , नारेगाव (ऊर्दू)छत्रपती संभाजीनगर या शाळेतील विद्यार्थी यांना रस्ता सुरक्षा रहदारी जागरूकता अनुषंगाने वाहतूक नियमाबाबत माहिती देऊन 18 वर्षाखालील मुलांनी वाहन न चालवण्याविद्यार्थ्यांना महिला व मुलींची सुरक्षितता चांगले मूल्य व नीतिमत्ता स्वच्छता उपक्रम इत्यादी बाबत मार्गदर्शन केले आदरपूर्वक सादर.

Leave a Reply