You are currently viewing छत्रपती संभाजी नगर शहर, शहर वाहतूक शाखा

छत्रपती संभाजी नगर शहर, शहर वाहतूक शाखा

आदरणीय / सर दिनांक 14/10/2026 रोजी S.P.C (Student Police Cadet) कार्यक्रमाच्या माध्यमातून मा. सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. रविकांत गच्चे साहेब सिडको वाहतूक शाखा छत्रपती संभाजी नगर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार/3099 विवेक पाटील ने- सिडको वाहतूक शाखा यांनी सुशीला देवी देशमुख प्राथमिक व माध्यमिक विद्यालय , सिडको N-2, रामनगर,छत्र. संभाजी नगर या शाळेतील विद्यार्थी यांना रस्ता सुरक्षा रहदारी जागरूकता अनुषंगाने वाहतूक नियमाबाबत माहिती देऊन 18 वर्षाखालील मुलांनी वाहनविद्यार्थ्यांना महिला व मुलींची सुरक्षितता चांगले मूल्य व नीतिमत्ता स्वच्छता उपक्रम इत्यादी बाबत मार्गदर्शन केले आदरपूर्वक सादर

Leave a Reply