You are currently viewing छत्रपती संभाजी नगर शहर, शहर वाहतूक शाखा

छत्रपती संभाजी नगर शहर, शहर वाहतूक शाखा

आदरणीय सर स्टुडंन्ट पोलीस कॅडेट कार्यशाळा, छत्रपती संभाजी नगर शहर S.P.C. आज दिनांक – 11/09/2026 रोजी मा.सपोनि/श्री. रविकांत गच्चे ने-सिडको वाहतूक विभाग, छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनानुसार , महानगरपालिका केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, सिडको एन -७ , छत्रपती संभाजी नगर ई- चलन डिवाइस व विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा, सायबर हेल्पलाइन नंबर-1930, आपत्ती व्यवस्थापन, महिला आणि मुलांची सुरक्षा, डायल 112, अठरा वर्षाखालील मुलांनी वाहन चालवू नये, वाहतूक नियम पाळा अपघात टाळा बाबत, तसेच वाहतूक सिग्नल वरील वाहतूक नियमना संदर्भात सांकेतिक हातवारे /इशारे बाबत विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिक करून घेतले.

Leave a Reply