Aurangabad City छत्रपती संभाजीनगर शहर आज दिनांक-08/02/2025 रोजी स्टुडंट पोलीस कॅडेट (SPC) अंतर्गत 1)केंद्रीय मनपा प्राथमिक माध्यमिक विद्यालय, (मराठी ) नारेगाव छत्रपती संभाजी नगर शहर, मनपा उर्दू प्राथमिक माध्यमिक विद्यालय, नारेगाव छत्रपती संभाजी नगर शहर येथील इयत्ता आठवी व नववीचे विद्यार्थी यांचा संयुक्त कार्यशाळा घेतली. सदर वेळी विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा व रहदारी जागरूकता बाबत मार्गदर्शन केले.February 21, 2025 Read Full Story दिनांक-03/02/2025 रोजी स्टुडन्ट पोलीस कॅडेट ( SPC) अंतर्गत केंद्रीय मनपा प्राथमिक माध्यमिक विद्यालय मुकुंदवाडी ,व पिनाकेश्वर विद्यालय N-2 सिडको यांनी संयुक्तरित्या वाहतूक नियमा संदर्भात विद्यार्थ्यानी जनजागृतीसाठी पथ नाट्य सादर केले.February 20, 2025 Read Full Story छत्रपती संभाजी नगर पोलीस आयुक्तालय, Student Police cadet Program या उपक्रमांतर्गत26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त देवगिरी मैदान पोलीस मुख्यालय, छत्रपती संभाजी नगर येथे आयोजित मुख्य पथसंचलनात एसपीसी विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन उत्कृष्टरित्या पथसंचलन केले.एसपीसी चे पथकाने अनशासनाचे एक उत्तम उदाहरण दाखवले.February 13, 2025 Read Full Story (SPC) कार्यशाळा छत्रपती संभाजी नगर (शहर)दिनांक-20/12/2024 रोजी (SPC)स्टुडंट पोलीस कॅडेट अंतर्गत सिडको वाहतूक विभाग यांनी मनपा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय चिकलठाणा, येथे, इयत्ता आठवी इयत्ता नववी चे विद्यार्थ्यांना, स्टुडन्ट कॅडेट पोलीस गीत, रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता व आपत्ती व्यवस्थापन बाबत माहिती दिली.18 वर्षाखालील विद्यार्थी मुलांनी सार्वजनिक ठिकाणी वाहन न चालवण्याबाबत तसेच मो.सा. चालक यांनी हेल्मेट परिधान करणे व पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीला देखील हेल्मेटअनिवार्य आहे बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.तसेच शाळेच्या मैदानावर पी.टी. कवायत, सावधान, विश्राम व वाहतूक सिग्नल वरील सांकेतिक इशारे हात वारे बाबत विद्यार्थ्याकडून प्रात्यक्षिक करून घेतले.January 8, 2025 Read Full Story (SPC) कार्यशाळा छत्रपती संभाजी नगर (शहर)दिनांक-13/12/2024 रोजी (SPC)स्टुडंट पोलीस कॅडेट अंतर्गत सिडको वाहतूक विभाग यांनी मनपा उर्दू प्राथमिक व माध्यमिक विद्यालय नारेगाव, येथे, इयत्ता आठवी इयत्ता नववी चे विद्यार्थ्यांना, स्टुडन्ट कॅडेट पोलीस गीत, रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता व आपत्ती व्यवस्थापन बाबत माहिती दिली नैसर्गिक आपत्ती, मानवनिर्मित आपत्ती व त्यावरील उपाय योजना. सायबर गुन्हेगारी, व त्यावरील उपाय योजना बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच शाळेच्या मैदानावर वाहतूक सिग्नल वरील सांकेतिक इशारे हात वारे बाबत विद्यार्थ्याकडून प्रात्यक्षिक करून घेतले.January 8, 2025 Read Full Story छत्रपती संभाजी नगर शहरDecember 30, 2024 Read Full Story वाहतूक शाखा छावणी अंतर्गत Studant Police Cadet (SPC) प्रोग्राम अंतर्गत 1) केंद्रीय विद्यालय नगर नाका छावणी 2) जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळा मिटमिटा या शाळेत मुलांना वाहतूक नियमांचे पालन करणे त्यामध्ये मोसा चालकांनी हेल्मेट घालने पिलियन रायडर मागे बसनारांनी देखील हेल्मेट घालने हे कसे महत्त्वाचे आहे याबद्दल माहिती देऊन मार्गदर्शन केले.December 2, 2024 Read Full Story दिनांक-17/10/2024 रोजी स्टुडंट पोलीस कॅडेट अंतर्गत मनपा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय अशोक नगर छत्रपती संभाजीनगर येथील विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता व आपत्ती व्यवस्थापन बाबत माहिती दिली नैसर्गिक आपत्ती, मानवनिर्मित आपत्ती व त्यावरील उपाय योजना. बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच वाहतूक सिग्नल वरील सांकेतिक इशारे हात वारे बाबत विद्यार्थ्याकडून प्रात्यक्षिक करून घेतले.October 25, 2024 Read Full Story स्टुडंन्ट पोलीस कॅडेट, छत्रपती संभाजी नगर( शहर)September 6, 2024 Read Full Story दिनांक 31 जुलै 2024 रोजी मनपा शाळा मिटमिटा येथे एस पी सी चा क्लास घेतला वाहतूक नियमांना संबंधाने विद्यार्थ्यांना माहिती दिली.August 29, 2024 Read Full Story दिनांक-24/07/2024 रोजी सिडको वाहतूक विभाग यांनी(SPC) स्टुडंन्ट पोलीस कॅडेट अंतर्गत केंद्रीय मनपा. प्राथमिक व माध्यमिक विद्यालय मुकुंदवाडी, छत्रपती संभाजी नगर (शहर ) येथील इयत्ता आठवी व नववी चे विद्यार्थी यांची कार्यशाळा घेतली. सदर आंतर वर्ग कार्यशाळेत वाहतूक चिन्हांची ओळख, रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता संदर्भात माहिती दिली. ई चलन डिवाइस,व वाहतूक नियम न पाळल्यास होणारे दंड, चार चाकी वाहन चालवताना सिट बेल्ट चा वापर करणे, मोटर सायकल चालवताना ट्रिपल सीट प्रवास करू नये, हेल्मेट परिधान करावे, मद्यपान करून वाहन चालवू नये , अल्पवयीन मुलांनी वाहन चालवू नये, वगैरे वाहतूक नियमा संदर्भात माहिती दिली.August 9, 2024 Read Full Story दिनांक- 23/07/2024 रोजी सिडको वाहतूक विभाग यांनी SPC अंतर्गत मनपा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय चिकलठाणा, छत्रपती संभाजी नगर (शहर ) इंनडोअर व आउटडोर कार्यशाळा घेतली. सदर कार्यशाळेत वाहतूक चिन्हांची ओळख, वाहतूक नियमांना संदर्भात माहिती दिली. ई चलन डिवाइस व वाहतूक नियम न पाळल्यास होणारे दंड, चार चाकी वाहन चालवताना सिट बेल्ट चा वापर करणे, मोटर सायकल चालवताना ट्रिपल सीट प्रवास करू नये, हेल्मेट परिधान करावे, दारू पिऊन वाहन चालवू नये , अल्पवयीन मुलांनी वाहन चालवू नये, सिग्नल जंप करू नये, वगैरे वाहतूक नियमा संदर्भात माहिती दिली.August 9, 2024 Read Full Story छत्रपती संभाजी नगर ग्रामीण एसपीसी अंतर्गत आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमाचे विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आलीFebruary 21, 2024 Read Full Story स्टुडन्ट पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत 1)मनपा. केंद्रीय प्राथमिक माध्यमिक विद्यालय हरसुल गाव छत्रपती संभाजी नगर (शहर ) आणि 2) मनपा.केंद्रीय प्राथमिक माध्यमिक विद्यालय नारेगाव छत्रपती संभाजीनगर (शहर)येथील इयत्ता 8,9 वी च्या विद्यार्थ्यांना आंतरवर्ग आणि बाह्यवर्गचे प्रशिक्षण देण्यात आले.February 15, 2024 Read Full Story दिनांक 17 -01 -2024 रोजी स्टुडन्ट पोलीस कॅडेट (SPC ) अंतर्गत महानगरपालिका प्राथमिक व माध्यमिक विद्यालय ,अशोक नगर मसनतपुर छत्रपती संभाजी नगर येथे विद्यार्थ्यांचे आउटडोर कार्यशाळा घेण्यात आली .तसेच 26 जानेवारीच्या परेड करिता विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे तसेच आउटडोर दरम्यान रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत मार्गदर्शन करण्यात आले.February 2, 2024 Read Full Story दिनांक-17-01-2024 रोजी मनपा. केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक विद्यालय N-7 सिडको, छत्रपती संभाजी नगर येथे (SPC) स्टुडंट्स पोलीस कॅडेट अंतर्गत इयत्ता आठवी व नववीचे विद्यार्थी यांचे शाळेच्या मैदानात आउटडोर मध्ये कवायत, सावधान ,विश्राम , व्यायामाचे महत्व तसेच वाहतूक नियमा संदर्भात वाहतूक सिग्नल वरील सांकेतिक इशारे, बाबत प्रात्यक्षिक करून घेतले.February 2, 2024 Read Full Story दिनांक-3/1/24 रोजी महानगरपालिका केंद्रीय प्राथमिक विद्यालय उर्दू किराडपुरा छत्रपती संभाजीनगर येथे एस पी सी प्रोग्राम अंतर्गत आठवी व नववीचे विद्यार्थ्यांचे इनडोर कार्यशाळा घेण्यात आली आहे सदर कार्यशाळेमध्ये वाहतुकीचे नियमन वाहतुकीचे चिन्ह याबाबत मार्गदर्शन करण्यात आलेJanuary 23, 2024 Read Full Story आज दिनांक-30/11/23 रोजी महानगरपालिका केंद्रीय प्राथमिक विद्यालय उर्दू छत्रपती संभाजीनगर शहर येथे आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांचे एस पी सी प्रोग्राम अंतर्गत आउटडोर कार्यशाळा घेण्यात आली सदर वेळी वाहतुकीच्या नियमाचे सिग्नल वरील हाताचे इशारे तसेच सावधान विश्राम दहिने मूड बाये मूड इत्यादी घेऊन मार्गदर्शन करण्यात आले आहे.December 4, 2023 Read Full Story आज दिनांक-30/11/23 रोजी महानगरपालिका केंद्रीय प्राथमिक विद्यालय शहा बाजार छत्रपती संभाजी नगर येथे आठवी व नववीचे विद्यार्थ्यांची इनडोर कार्यशाळा घेऊन कार्यशाळेमध्ये वाहतुकीचे नियम, दृष्टिकोन सकारात्मकता, नकारात्मकता इत्यादी विषयावर बी के चौरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शहर वाहतूक शाखा विभाग एक छत्रपती संभाजीनगर यांनी मार्गदर्शन केले.December 4, 2023 Read Full Story स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक छत्रपती संभाजी नगर यांनी दिनांक 11/08/2023 रोजी महानगरपालिका केंद्रीय प्राथमिक विद्यालय ऊर्दू येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना वाहतूक नियम, महीला व मूलाची सूरक्षा,महीला सबलीकरण, ई. विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.August 21, 2023 Read Full Story स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक छत्रपती संभाजीनगर यांनी दिनांक 10/08/2023 रोजी महानगरपालिका केंद्रीय प्राथमिक विद्यालय उर्दू खिराडपुरा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना महिला व मुलांची सुरक्षा, महिला सबलीकरण, सामाजिक दुष्कृत्य त्याचा सामना करणे वाहतुकीचे नियमानासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.August 21, 2023 Read Full Story स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक छत्रपती संभाजी नगर यांनी दिनांक 08/08/2023 रोजी महानगरपालिका केंद्रीय प्राथमिक विद्यालय बनेवाडी येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम तसेच हेल्मेट स्वीट बेल्ट रॉंग साईड न जाने ट्रिपल सीट न जाने वाहन वेग मर्यादा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.August 21, 2023 Read Full Story स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक छत्रपती संभाजीनगर यांनी दिनांक 08/08/2023 रोजी मनपा शाळा मिटमिटा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना शिस्तीचे महत्व आणि वाहतूक नियम याबाबत माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे.August 21, 2023 Read Full Story स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक औरंगाबाद शहर यांनी दिनांक 07/08/2023 रोजी महानगरपालिका केंद्रीय प्राथमिक विद्यालय प्रियदर्शनी गादीया विहार गारखेडा परिसर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना एसपीसी प्रोग्रॅम ची माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे.August 21, 2023 Read Full Story स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक छत्रपती संभाजी नगर यांनी दिनांक 05/08/2023 रोजी महानगरपालिका केंद्रीय प्राथमिक विद्यालय इंदिरानगर बाईजिपुरा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना एस पी सी प्रोग्राम अंतर्गत इन डोअर कार्यशाळा घेण्यात आली सदर कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना महिला सबलीकरण, महिला व मुलांची सुरक्षा, महिला वरील वाढत्या हिंसाचार ची कारणे व वाहतुकीच्या नियमांना संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले आहे तसेच एस पी सी चे पुस्तक वाटप करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.August 21, 2023 Read Full Story स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक औरंगाबाद शहर यांनी दिनांक 05/08/2023 रोजी मनपा शाळा बेगमपुरा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा आणि गुन्हे प्रतिबंध या विषयावर मार्गदर्शन केले तसेच स्टुडंट पोलीस कॅडेट चे पुस्तकाचे शिक्षकास वाटप केले. त्यावेळीची छायाचित्रे.August 21, 2023 Read Full Story स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक छत्रपती संभाजीनगर यांनी दिनांक 04/08/023 रोजी जिल्हा परिषद शाळा इटकूरता.कळंब येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना इन डोअर व आउटडोर कार्यशाळा घेण्यात आली, सदर कार्यशाळेत महिला व मुलांची सुरक्षा महिला सबलीकर सामाजिक दृश्य कृत्य त्याचा सामना करणे तसेच वाहतुकीच्या नियमाचे हाताची इशारे बाबत माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.August 17, 2023 Read Full Story स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक छत्रपती संभाजीनगर यांनी दिनांक 31/07/023 रोजी महानगरपालिका केंद्रीय प्राथमिक विद्यालय किराड पुरा उर्दू छत्रपती संभाजीनगर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना महिला वरील अत्याचार महिला सबलीकरण महिला व मुलांची सुरक्षा इत्यादी विषयावर माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.August 1, 2023 Read Full Story स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक छत्रपती संभाजी नगर यांनी दिनांक 21/07/023 रोजी महानगरपालिका केंद्रीय प्राथमिक विद्यालय शहा बाजार येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना इन डोअर कार्यशाळा घेऊन महिला सबलीकरण, महिला आणि मुलांची सुरक्षा महिला सबलीकरणासाठी विशेष तरतुदी, महिला वरील वाढत्या हिंसाचाराची कारणे इत्यादी मुद्द्यासहित वाहतुकीचे नियमाचे मार्गदर्शन करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.July 21, 2023 Read Full Story स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक औरंगाबाद शहर यांनी दिनांक 15/07/2023 रोजी मनपा प्राथमिक माध्यमिक विद्यालय अशोक नगर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता, आपत्ती व्यवस्थापन, 112 डायल, सायबर क्राईम व इतर विषयावर मार्गदर्शन केले. तसेच आउटडोर मध्ये शाळेच्या मैदानावर विद्यार्थ्यांकडून पी.टी.कवायत, वाहतूक सिग्नल वरील सांकेतिक हातवारे/इशारे संदर्भात माहिती देऊन प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.July 18, 2023 Read Full Story स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक छत्रपती संभाजीनगर (शहर ) यांनी दिनांक 28/06/2023 रोजी मनपा. केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक विद्यालय हरसुल गाव छत्रपती संभाजी नगर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना वाहतूक नियमन संदर्भात,व वाहतूक नियमांचे पालन न केल्यास होणारे दंड याविषयी माहिती दिली . तसेच बाह्य वर्ग मध्ये वाहतूक सिग्नल वरील सांकेतिक इशारे संदर्भात शाळेच्या मैदानात प्रात्यक्षिक करून घेतले. त्यावेळीची छायाचित्रे.July 10, 2023 Read Full Story स्टुडंट्स पोलीस कॅडेट (SPC) अंतर्गत इयत्ता आठवी व नववीचे विद्यार्थी यांची मनपा केंद्रीय प्राथमिक माध्यमिक विद्यालय हरसुल. छत्रपती संभाजीनगर येथे इनडोअर व शाळेच्या मैदानावर आउटडोर कार्यशाळा घेतली. त्यावेळीची छायाचित्रे.April 17, 2023 Read Full Story ‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक औरंगाबाद शहर यांनी मनपा.प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, नारेगाव येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता, आपत्ती व्यवस्थापन, 112 डायल, संकटकालीन सेवा बाबत मार्गदर्शन केले. तसेच आउटडोर मध्ये शाळेच्या मैदानावर पी.टी कवायत, सावधान, विश्राम, वाहतुकीचे सिग्नल वरील सांकेतिक इशारे/ हातवारे , प्रात्यक्षिक करून घेतले.व्यायामाचे /योगासने महत्व बाबत मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे.March 20, 2023 Read Full Story ‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक औरंगाबाद शहर यांनी दिनांक 04/03/2023 रोजी महानगरपालिका केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक विद्यालय इंदिरानगर बाजीपुरा छत्रपती संभाजीनगर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना सामाजिक दुष्कृत्य व त्याचा सामना करणे तसेच हुंडा पद्धत श् स्त्री भून हत्या विधवांचे शोषण जाती व्यवस्था कौटुंबिक हिंसाचार इत्यादी विषयावर मार्गदर्शन करून सदरचा कायदा संदर्भात माहिती देण्यात आली आहे. त्यावेळीची छायाचित्रे.March 8, 2023 Read Full Story ‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक औरंगाबाद शहर यांनी दिनांक 21/02/2023 रोजी मनपा केंद्रीय प्राथमिक माध्यमिक विद्यालय हरसुल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना 112 डायल, संकटकालीन सेवा, अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याविषयी व रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता, समाजातील सर्व गोष्टी विरुद्ध लढा, महिला व मुलांची सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन, आणि वाहतूक नियमा विषयी वाहतूक नियम न पाळल्यास होणारे दंड बाबत माहिती दिली. त्यावेळीची छायाचित्रे.March 8, 2023 Read Full Story
छत्रपती संभाजीनगर शहर आज दिनांक-08/02/2025 रोजी स्टुडंट पोलीस कॅडेट (SPC) अंतर्गत 1)केंद्रीय मनपा प्राथमिक माध्यमिक विद्यालय, (मराठी ) नारेगाव छत्रपती संभाजी नगर शहर, मनपा उर्दू प्राथमिक माध्यमिक विद्यालय, नारेगाव छत्रपती संभाजी नगर शहर येथील इयत्ता आठवी व नववीचे विद्यार्थी यांचा संयुक्त कार्यशाळा घेतली. सदर वेळी विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा व रहदारी जागरूकता बाबत मार्गदर्शन केले.February 21, 2025 Read Full Story
दिनांक-03/02/2025 रोजी स्टुडन्ट पोलीस कॅडेट ( SPC) अंतर्गत केंद्रीय मनपा प्राथमिक माध्यमिक विद्यालय मुकुंदवाडी ,व पिनाकेश्वर विद्यालय N-2 सिडको यांनी संयुक्तरित्या वाहतूक नियमा संदर्भात विद्यार्थ्यानी जनजागृतीसाठी पथ नाट्य सादर केले.February 20, 2025 Read Full Story
छत्रपती संभाजी नगर पोलीस आयुक्तालय, Student Police cadet Program या उपक्रमांतर्गत26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त देवगिरी मैदान पोलीस मुख्यालय, छत्रपती संभाजी नगर येथे आयोजित मुख्य पथसंचलनात एसपीसी विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन उत्कृष्टरित्या पथसंचलन केले.एसपीसी चे पथकाने अनशासनाचे एक उत्तम उदाहरण दाखवले.February 13, 2025 Read Full Story
(SPC) कार्यशाळा छत्रपती संभाजी नगर (शहर)दिनांक-20/12/2024 रोजी (SPC)स्टुडंट पोलीस कॅडेट अंतर्गत सिडको वाहतूक विभाग यांनी मनपा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय चिकलठाणा, येथे, इयत्ता आठवी इयत्ता नववी चे विद्यार्थ्यांना, स्टुडन्ट कॅडेट पोलीस गीत, रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता व आपत्ती व्यवस्थापन बाबत माहिती दिली.18 वर्षाखालील विद्यार्थी मुलांनी सार्वजनिक ठिकाणी वाहन न चालवण्याबाबत तसेच मो.सा. चालक यांनी हेल्मेट परिधान करणे व पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीला देखील हेल्मेटअनिवार्य आहे बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.तसेच शाळेच्या मैदानावर पी.टी. कवायत, सावधान, विश्राम व वाहतूक सिग्नल वरील सांकेतिक इशारे हात वारे बाबत विद्यार्थ्याकडून प्रात्यक्षिक करून घेतले.January 8, 2025 Read Full Story
(SPC) कार्यशाळा छत्रपती संभाजी नगर (शहर)दिनांक-13/12/2024 रोजी (SPC)स्टुडंट पोलीस कॅडेट अंतर्गत सिडको वाहतूक विभाग यांनी मनपा उर्दू प्राथमिक व माध्यमिक विद्यालय नारेगाव, येथे, इयत्ता आठवी इयत्ता नववी चे विद्यार्थ्यांना, स्टुडन्ट कॅडेट पोलीस गीत, रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता व आपत्ती व्यवस्थापन बाबत माहिती दिली नैसर्गिक आपत्ती, मानवनिर्मित आपत्ती व त्यावरील उपाय योजना. सायबर गुन्हेगारी, व त्यावरील उपाय योजना बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच शाळेच्या मैदानावर वाहतूक सिग्नल वरील सांकेतिक इशारे हात वारे बाबत विद्यार्थ्याकडून प्रात्यक्षिक करून घेतले.January 8, 2025 Read Full Story
वाहतूक शाखा छावणी अंतर्गत Studant Police Cadet (SPC) प्रोग्राम अंतर्गत 1) केंद्रीय विद्यालय नगर नाका छावणी 2) जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळा मिटमिटा या शाळेत मुलांना वाहतूक नियमांचे पालन करणे त्यामध्ये मोसा चालकांनी हेल्मेट घालने पिलियन रायडर मागे बसनारांनी देखील हेल्मेट घालने हे कसे महत्त्वाचे आहे याबद्दल माहिती देऊन मार्गदर्शन केले.December 2, 2024 Read Full Story
दिनांक-17/10/2024 रोजी स्टुडंट पोलीस कॅडेट अंतर्गत मनपा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय अशोक नगर छत्रपती संभाजीनगर येथील विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता व आपत्ती व्यवस्थापन बाबत माहिती दिली नैसर्गिक आपत्ती, मानवनिर्मित आपत्ती व त्यावरील उपाय योजना. बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच वाहतूक सिग्नल वरील सांकेतिक इशारे हात वारे बाबत विद्यार्थ्याकडून प्रात्यक्षिक करून घेतले.October 25, 2024 Read Full Story
दिनांक 31 जुलै 2024 रोजी मनपा शाळा मिटमिटा येथे एस पी सी चा क्लास घेतला वाहतूक नियमांना संबंधाने विद्यार्थ्यांना माहिती दिली.August 29, 2024 Read Full Story
दिनांक-24/07/2024 रोजी सिडको वाहतूक विभाग यांनी(SPC) स्टुडंन्ट पोलीस कॅडेट अंतर्गत केंद्रीय मनपा. प्राथमिक व माध्यमिक विद्यालय मुकुंदवाडी, छत्रपती संभाजी नगर (शहर ) येथील इयत्ता आठवी व नववी चे विद्यार्थी यांची कार्यशाळा घेतली. सदर आंतर वर्ग कार्यशाळेत वाहतूक चिन्हांची ओळख, रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता संदर्भात माहिती दिली. ई चलन डिवाइस,व वाहतूक नियम न पाळल्यास होणारे दंड, चार चाकी वाहन चालवताना सिट बेल्ट चा वापर करणे, मोटर सायकल चालवताना ट्रिपल सीट प्रवास करू नये, हेल्मेट परिधान करावे, मद्यपान करून वाहन चालवू नये , अल्पवयीन मुलांनी वाहन चालवू नये, वगैरे वाहतूक नियमा संदर्भात माहिती दिली.August 9, 2024 Read Full Story
दिनांक- 23/07/2024 रोजी सिडको वाहतूक विभाग यांनी SPC अंतर्गत मनपा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय चिकलठाणा, छत्रपती संभाजी नगर (शहर ) इंनडोअर व आउटडोर कार्यशाळा घेतली. सदर कार्यशाळेत वाहतूक चिन्हांची ओळख, वाहतूक नियमांना संदर्भात माहिती दिली. ई चलन डिवाइस व वाहतूक नियम न पाळल्यास होणारे दंड, चार चाकी वाहन चालवताना सिट बेल्ट चा वापर करणे, मोटर सायकल चालवताना ट्रिपल सीट प्रवास करू नये, हेल्मेट परिधान करावे, दारू पिऊन वाहन चालवू नये , अल्पवयीन मुलांनी वाहन चालवू नये, सिग्नल जंप करू नये, वगैरे वाहतूक नियमा संदर्भात माहिती दिली.August 9, 2024 Read Full Story
छत्रपती संभाजी नगर ग्रामीण एसपीसी अंतर्गत आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमाचे विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आलीFebruary 21, 2024 Read Full Story
स्टुडन्ट पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत 1)मनपा. केंद्रीय प्राथमिक माध्यमिक विद्यालय हरसुल गाव छत्रपती संभाजी नगर (शहर ) आणि 2) मनपा.केंद्रीय प्राथमिक माध्यमिक विद्यालय नारेगाव छत्रपती संभाजीनगर (शहर)येथील इयत्ता 8,9 वी च्या विद्यार्थ्यांना आंतरवर्ग आणि बाह्यवर्गचे प्रशिक्षण देण्यात आले.February 15, 2024 Read Full Story
दिनांक 17 -01 -2024 रोजी स्टुडन्ट पोलीस कॅडेट (SPC ) अंतर्गत महानगरपालिका प्राथमिक व माध्यमिक विद्यालय ,अशोक नगर मसनतपुर छत्रपती संभाजी नगर येथे विद्यार्थ्यांचे आउटडोर कार्यशाळा घेण्यात आली .तसेच 26 जानेवारीच्या परेड करिता विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे तसेच आउटडोर दरम्यान रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत मार्गदर्शन करण्यात आले.February 2, 2024 Read Full Story
दिनांक-17-01-2024 रोजी मनपा. केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक विद्यालय N-7 सिडको, छत्रपती संभाजी नगर येथे (SPC) स्टुडंट्स पोलीस कॅडेट अंतर्गत इयत्ता आठवी व नववीचे विद्यार्थी यांचे शाळेच्या मैदानात आउटडोर मध्ये कवायत, सावधान ,विश्राम , व्यायामाचे महत्व तसेच वाहतूक नियमा संदर्भात वाहतूक सिग्नल वरील सांकेतिक इशारे, बाबत प्रात्यक्षिक करून घेतले.February 2, 2024 Read Full Story
दिनांक-3/1/24 रोजी महानगरपालिका केंद्रीय प्राथमिक विद्यालय उर्दू किराडपुरा छत्रपती संभाजीनगर येथे एस पी सी प्रोग्राम अंतर्गत आठवी व नववीचे विद्यार्थ्यांचे इनडोर कार्यशाळा घेण्यात आली आहे सदर कार्यशाळेमध्ये वाहतुकीचे नियमन वाहतुकीचे चिन्ह याबाबत मार्गदर्शन करण्यात आलेJanuary 23, 2024 Read Full Story
आज दिनांक-30/11/23 रोजी महानगरपालिका केंद्रीय प्राथमिक विद्यालय उर्दू छत्रपती संभाजीनगर शहर येथे आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांचे एस पी सी प्रोग्राम अंतर्गत आउटडोर कार्यशाळा घेण्यात आली सदर वेळी वाहतुकीच्या नियमाचे सिग्नल वरील हाताचे इशारे तसेच सावधान विश्राम दहिने मूड बाये मूड इत्यादी घेऊन मार्गदर्शन करण्यात आले आहे.December 4, 2023 Read Full Story
आज दिनांक-30/11/23 रोजी महानगरपालिका केंद्रीय प्राथमिक विद्यालय शहा बाजार छत्रपती संभाजी नगर येथे आठवी व नववीचे विद्यार्थ्यांची इनडोर कार्यशाळा घेऊन कार्यशाळेमध्ये वाहतुकीचे नियम, दृष्टिकोन सकारात्मकता, नकारात्मकता इत्यादी विषयावर बी के चौरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शहर वाहतूक शाखा विभाग एक छत्रपती संभाजीनगर यांनी मार्गदर्शन केले.December 4, 2023 Read Full Story
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक छत्रपती संभाजी नगर यांनी दिनांक 11/08/2023 रोजी महानगरपालिका केंद्रीय प्राथमिक विद्यालय ऊर्दू येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना वाहतूक नियम, महीला व मूलाची सूरक्षा,महीला सबलीकरण, ई. विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.August 21, 2023 Read Full Story
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक छत्रपती संभाजीनगर यांनी दिनांक 10/08/2023 रोजी महानगरपालिका केंद्रीय प्राथमिक विद्यालय उर्दू खिराडपुरा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना महिला व मुलांची सुरक्षा, महिला सबलीकरण, सामाजिक दुष्कृत्य त्याचा सामना करणे वाहतुकीचे नियमानासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.August 21, 2023 Read Full Story
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक छत्रपती संभाजी नगर यांनी दिनांक 08/08/2023 रोजी महानगरपालिका केंद्रीय प्राथमिक विद्यालय बनेवाडी येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम तसेच हेल्मेट स्वीट बेल्ट रॉंग साईड न जाने ट्रिपल सीट न जाने वाहन वेग मर्यादा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.August 21, 2023 Read Full Story
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक छत्रपती संभाजीनगर यांनी दिनांक 08/08/2023 रोजी मनपा शाळा मिटमिटा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना शिस्तीचे महत्व आणि वाहतूक नियम याबाबत माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे.August 21, 2023 Read Full Story
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक औरंगाबाद शहर यांनी दिनांक 07/08/2023 रोजी महानगरपालिका केंद्रीय प्राथमिक विद्यालय प्रियदर्शनी गादीया विहार गारखेडा परिसर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना एसपीसी प्रोग्रॅम ची माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे.August 21, 2023 Read Full Story
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक छत्रपती संभाजी नगर यांनी दिनांक 05/08/2023 रोजी महानगरपालिका केंद्रीय प्राथमिक विद्यालय इंदिरानगर बाईजिपुरा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना एस पी सी प्रोग्राम अंतर्गत इन डोअर कार्यशाळा घेण्यात आली सदर कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना महिला सबलीकरण, महिला व मुलांची सुरक्षा, महिला वरील वाढत्या हिंसाचार ची कारणे व वाहतुकीच्या नियमांना संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले आहे तसेच एस पी सी चे पुस्तक वाटप करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.August 21, 2023 Read Full Story
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक औरंगाबाद शहर यांनी दिनांक 05/08/2023 रोजी मनपा शाळा बेगमपुरा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा आणि गुन्हे प्रतिबंध या विषयावर मार्गदर्शन केले तसेच स्टुडंट पोलीस कॅडेट चे पुस्तकाचे शिक्षकास वाटप केले. त्यावेळीची छायाचित्रे.August 21, 2023 Read Full Story
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक छत्रपती संभाजीनगर यांनी दिनांक 04/08/023 रोजी जिल्हा परिषद शाळा इटकूरता.कळंब येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना इन डोअर व आउटडोर कार्यशाळा घेण्यात आली, सदर कार्यशाळेत महिला व मुलांची सुरक्षा महिला सबलीकर सामाजिक दृश्य कृत्य त्याचा सामना करणे तसेच वाहतुकीच्या नियमाचे हाताची इशारे बाबत माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.August 17, 2023 Read Full Story
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक छत्रपती संभाजीनगर यांनी दिनांक 31/07/023 रोजी महानगरपालिका केंद्रीय प्राथमिक विद्यालय किराड पुरा उर्दू छत्रपती संभाजीनगर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना महिला वरील अत्याचार महिला सबलीकरण महिला व मुलांची सुरक्षा इत्यादी विषयावर माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.August 1, 2023 Read Full Story
स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक छत्रपती संभाजी नगर यांनी दिनांक 21/07/023 रोजी महानगरपालिका केंद्रीय प्राथमिक विद्यालय शहा बाजार येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना इन डोअर कार्यशाळा घेऊन महिला सबलीकरण, महिला आणि मुलांची सुरक्षा महिला सबलीकरणासाठी विशेष तरतुदी, महिला वरील वाढत्या हिंसाचाराची कारणे इत्यादी मुद्द्यासहित वाहतुकीचे नियमाचे मार्गदर्शन करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.July 21, 2023 Read Full Story
स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक औरंगाबाद शहर यांनी दिनांक 15/07/2023 रोजी मनपा प्राथमिक माध्यमिक विद्यालय अशोक नगर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता, आपत्ती व्यवस्थापन, 112 डायल, सायबर क्राईम व इतर विषयावर मार्गदर्शन केले. तसेच आउटडोर मध्ये शाळेच्या मैदानावर विद्यार्थ्यांकडून पी.टी.कवायत, वाहतूक सिग्नल वरील सांकेतिक हातवारे/इशारे संदर्भात माहिती देऊन प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.July 18, 2023 Read Full Story
स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक छत्रपती संभाजीनगर (शहर ) यांनी दिनांक 28/06/2023 रोजी मनपा. केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक विद्यालय हरसुल गाव छत्रपती संभाजी नगर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना वाहतूक नियमन संदर्भात,व वाहतूक नियमांचे पालन न केल्यास होणारे दंड याविषयी माहिती दिली . तसेच बाह्य वर्ग मध्ये वाहतूक सिग्नल वरील सांकेतिक इशारे संदर्भात शाळेच्या मैदानात प्रात्यक्षिक करून घेतले. त्यावेळीची छायाचित्रे.July 10, 2023 Read Full Story
स्टुडंट्स पोलीस कॅडेट (SPC) अंतर्गत इयत्ता आठवी व नववीचे विद्यार्थी यांची मनपा केंद्रीय प्राथमिक माध्यमिक विद्यालय हरसुल. छत्रपती संभाजीनगर येथे इनडोअर व शाळेच्या मैदानावर आउटडोर कार्यशाळा घेतली. त्यावेळीची छायाचित्रे.April 17, 2023 Read Full Story
‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक औरंगाबाद शहर यांनी मनपा.प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, नारेगाव येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता, आपत्ती व्यवस्थापन, 112 डायल, संकटकालीन सेवा बाबत मार्गदर्शन केले. तसेच आउटडोर मध्ये शाळेच्या मैदानावर पी.टी कवायत, सावधान, विश्राम, वाहतुकीचे सिग्नल वरील सांकेतिक इशारे/ हातवारे , प्रात्यक्षिक करून घेतले.व्यायामाचे /योगासने महत्व बाबत मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे.March 20, 2023 Read Full Story
‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक औरंगाबाद शहर यांनी दिनांक 04/03/2023 रोजी महानगरपालिका केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक विद्यालय इंदिरानगर बाजीपुरा छत्रपती संभाजीनगर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना सामाजिक दुष्कृत्य व त्याचा सामना करणे तसेच हुंडा पद्धत श् स्त्री भून हत्या विधवांचे शोषण जाती व्यवस्था कौटुंबिक हिंसाचार इत्यादी विषयावर मार्गदर्शन करून सदरचा कायदा संदर्भात माहिती देण्यात आली आहे. त्यावेळीची छायाचित्रे.March 8, 2023 Read Full Story
‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक औरंगाबाद शहर यांनी दिनांक 21/02/2023 रोजी मनपा केंद्रीय प्राथमिक माध्यमिक विद्यालय हरसुल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना 112 डायल, संकटकालीन सेवा, अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याविषयी व रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता, समाजातील सर्व गोष्टी विरुद्ध लढा, महिला व मुलांची सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन, आणि वाहतूक नियमा विषयी वाहतूक नियम न पाळल्यास होणारे दंड बाबत माहिती दिली. त्यावेळीची छायाचित्रे.March 8, 2023 Read Full Story