आदरणीय सर,
आज दिनांक 26 जानेवारी 2026 प्रजासत्ताक दिन निमित्त देवगीरी मैदान,छत्रपती संभाजी नगर शहर येथे आयोजित पथसंचलन/परेड मध्ये SPC प्लाटूनचा सहभाग होता. सदर परेड दरम्यान SPC प्लाटूनने अत्यंत उत्कृष्ट रित्या पथसंचलन केले. कार्यक्रम प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी SPC प्लाटूनचे कौतुक व अभिनंदन केले आहे.
*सपोनि/सचिन मिरधे
DNO/ छत्रपती संभाजी नगर शहर*
आदरपूर्वक सादर…



