‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक नाशिक शहर यांनी दिनांक 24/01/2023 रोजी मनपा शाळा क्रमांक 73 व माध्यमिक विद्यालय चुंचाळे येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना ट्रॅफिक नियमन विषयांवर माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे. Post author: Post published:January 24, 2023 Post category:Nashik City Post comments:0 Comments You Might Also Like नाशिक शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत “स्टुडन्ट पोलीस कॅडेट” या उपक्रमांतर्गत २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस मुख्यालय, नाशिक शहर या ठिकाणी मनपा माध्यमिक विद्यालय अंबड गाव इयत्ता 8 व 9 वी च्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्टरित्या पथसंचलन केले. February 20, 2025 दिनांक ०२/०४/२०२४ रोजी सकाळी ११०० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा माध्यमिक विद्यालय, कामट वाडे ,नाशिक शहर इयत्ता ९ वी च्या विद्यार्थ्यांना अंतर वर्ग प्रशिक्षण, विविध हेल्पलाइन नंबर, ट्रॅफिक मॉडेल्स , शाळेत येताना घातक शस्त्रे न आणणेबाबत सूचना देण्यात आल्या. April 4, 2024 दिनांक २३ /०३/२४ रोजी सकाळी ०९०० वाजता “स्टुडन्ट पोलीस कॅडेट उपक्रमा अंतर्गत”, मनपा माध्यमिक विद्यालय, पाथर्डी गाव येथील एस पी सी विद्यार्थ्यांनी ” अमली पदार्थ जनजागृती अभियान” उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना अमली पदार्थाचे दुष्परिणाम बद्दल माहिती देण्यात आली.शाळेच्या जवळच्या परिसरात पान टपरी चालक, जनरल स्टोअर्स चालक, किराणा व्यापारी यांना सिगारेट तंबाखू गुटखा व अमली पदार्थ विक्री करू नये. असे भावनिक आव्हान केले. अमली पदार्थ दुष्परिणामाची माहिती व्यवसायिकांना विद्यार्थी द्वारा देण्यात आली. April 4, 2024 Leave a Reply Cancel replyCommentEnter your name or username to comment Enter your email address to comment Enter your website URL (optional) Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
नाशिक शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत “स्टुडन्ट पोलीस कॅडेट” या उपक्रमांतर्गत २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस मुख्यालय, नाशिक शहर या ठिकाणी मनपा माध्यमिक विद्यालय अंबड गाव इयत्ता 8 व 9 वी च्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्टरित्या पथसंचलन केले. February 20, 2025
दिनांक ०२/०४/२०२४ रोजी सकाळी ११०० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा माध्यमिक विद्यालय, कामट वाडे ,नाशिक शहर इयत्ता ९ वी च्या विद्यार्थ्यांना अंतर वर्ग प्रशिक्षण, विविध हेल्पलाइन नंबर, ट्रॅफिक मॉडेल्स , शाळेत येताना घातक शस्त्रे न आणणेबाबत सूचना देण्यात आल्या. April 4, 2024
दिनांक २३ /०३/२४ रोजी सकाळी ०९०० वाजता “स्टुडन्ट पोलीस कॅडेट उपक्रमा अंतर्गत”, मनपा माध्यमिक विद्यालय, पाथर्डी गाव येथील एस पी सी विद्यार्थ्यांनी ” अमली पदार्थ जनजागृती अभियान” उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना अमली पदार्थाचे दुष्परिणाम बद्दल माहिती देण्यात आली.शाळेच्या जवळच्या परिसरात पान टपरी चालक, जनरल स्टोअर्स चालक, किराणा व्यापारी यांना सिगारेट तंबाखू गुटखा व अमली पदार्थ विक्री करू नये. असे भावनिक आव्हान केले. अमली पदार्थ दुष्परिणामाची माहिती व्यवसायिकांना विद्यार्थी द्वारा देण्यात आली. April 4, 2024