दिनांक ८/१/२०२६ रोजी रेजिंग डे निमित्ताने नागपूर शहरातील RSP व SPC विद्यार्थ्यांना वाहतूक विषयी माहिती देण्यात आली व रॅली काढून जनजागृती करण्यात आली.
पोलिस आयुक्तालय नागपूर शहर
- Post author:Admin
- Post published:
- Post category:Nagpur City
- Post comments:0 Comments
Admin
admin
You Might Also Like
पोलिस आयुक्तालय नागपूर शहरआज SPC व RSP कार्यक्रम अंतर्गत “रा बा गो गो माकरधोकडा हायस्कूल” माकरधोकडा नागपूर येथील विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा महिला सुरक्षा व सायबर सुरक्षा अशे अनेक विषय बाबत मार्गदर्शन देण्यात आले.
आज दिनांक २८/१०/२०२३ रोजी SPC कार्यक्रम अंतर्गत “पेन्शन नगर उर्दू हायस्कूल” नागपूर येथील ८वी च्या विद्यार्थ्यांना गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण तसेच रस्ता सुरक्षा आणि देशा मध्ये होणाऱ्या अपघात व मानवीय चुका, महिला व मुलींची सुरक्षा विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा अशे अनेक विषयी बाबत मारगदर्शन देण्यात आले. नोडल अधिकारी API महेंद्र आहेरपाटील यांच्या मार्गर्शनाखाली टीम HC शांताराम ठोंबरे व NPC राजकुमार कोडापे यांनी मार्गदर्शन केलं.