आज दिनांक 19/12/2025 रोजी मा.पोलीस अधीक्षक श्री रविंद्रसिंह परदेशी साहेब ,अप्पर पोलीस अधीक्षक , श्री गुंजाळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व Api श्रीमती सोनेत मॅडम यांच्या नियोजना खाली आम्ही Hc /1274 दिपक जम्बुरे Spc प्रोग्राम बाबत 1) शकुंतलाबाई कत्रूवार विद्यालय मानवत,
2) कस्तुरबा गांधी हायस्कूल मानवत. तालुका मानवत जिल्हा परभणी येथे वर्ग आठवी नववी च्या विद्यार्थी विद्यार्थिनींना य (Spc) प्रोग्राम अंतर्गत विविध विषयांवर मार्गदर्शन केले. ज्यात
1महिला सुरक्षा , 2पोलीस जनता भिमुख विद्यार्थी ,3रस्ता सुरक्षा वाहतूक रहदारी ,4भ्रष्टाचार,5 आपत्ती व्यवस्थापन, 6वडीलधाऱ्यांचा मान सन्मान, 7 शिस्त ,8संयम ,9सायबर सुरक्षा, 10डायल 112 तसेच मोबाईल वरील वेगवेगळे ॲप्स इन्स्टा, व्हाट्सअप फेसबुक ,एआय ॲप यांच्याद्वारे होणारे सायबर गुन्हे मोबाईलचा अतिवापरामुळे होणारा शरीरावरील दुष्परिणाम ,शिक्षण ,खेळ याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले आहे . तसेच गुड टच, बॅड टच याबाबत देखील सविस्तर मार्गदर्शन केले आहे. मुख्याध्यापक व इतर शिक्षक वृंद हजर होते.