दिनांक 11 डिसेंबर 2025 रोजी ” स्टुडन्ट पोलीस कॅडेट ” उपक्रमांतर्गत मनपा शाळा क्रमांक 21 मुली , कार्बन नाका, सातपूर,शाळेमधील विद्यार्थी यांना ” पोलिसांच्या कामकाजाविषयी शैक्षणिक मार्गदर्शन ” ची माहिती होण्यासाठी सातपूर पोलीस स्टेशन येथे ठाणे अंमलदार कक्ष, गोपनीय कक्ष, आवक जावक शाखा, क्राईम कक्ष, मुद्देमाल कक्ष, सीसीटीनेस कक्षातील कामकाजाची, हत्यारांची, साधनसामग्री, वायरलेस संच, इत्यादींची माहिती देण्यात आली.
नाशिक शहर, सातपूर पोलीस स्टेशन
- Post author:Admin
- Post published:
- Post category:Nashik City
- Post comments:0 Comments
Admin
admin
You Might Also Like
दिनांक ०२/०१/२०२४ रोजी सकाळी १०३० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा माध्यमिक विद्यालय, बडी दर्गा , नाशिक शहर इयत्ता ८ वी व ९ वी च्या विद्यार्थिनींना बाह्य वर्ग प्रशिक्षण व परेड सराव प्रॅक्टिस घेण्यात आली
दिनांक १७/०१/२०२४ रोजी सकाळी १०३० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा माध्यमिक विद्यालय, बडी दर्गा , नाशिक शहर इयत्ता ८ वी व ९ वी च्या विद्यार्थिनींना बाह्य वर्ग प्रशिक्षण व परेड सराव प्रॅक्टिस घेण्यात आली