पोलीस स्टेशन पारवा जिल्हा यवतमाळ येथे आज 13/00 वा. ते 15/00 वा. पावेतो रेझिंग डे सप्ताह अनुषंगाने बाळासाहेब देशमुख विद्यालय पारवा येथील विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनला बोलावून पोलीस स्टेशनचे दैनंदिन कामकाज, डायल 112, शस्त्र, सायबर गुन्हे, बालविवाह, महिला संबंधित गुन्हे, बालका संबंधित गुन्हे बाबत माहिती देण्यात आली.
जिल्हा यवतमाळ पोलीस स्टेशन पारवा
- Post author:user
- Post published:January 6, 2026
- Post category:Yavatmal
- Post comments:0 Comments
user
admin