आज दिनांक 06 जानेवारी 2026 रोजी जिल्हा यवतमाळ पोलीस स्टेशन अवधूतवाडी येथे 11/00ते 12/00 वा. महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे सप्ताह निमित्त केंद्रीय विद्यालय यवतमाळ येथील विद्यार्थी पोस्टला हजर येऊन 50 ते 60 विद्यार्थ्यांना व शिक्षक स्टाफ यांना पोलीस स्टेशन मधील स्टेशन डायरी, CCTNS, वायरलेस, लॉकअप गार्ड तसेच शस्त्र बाबत पोलीस स्टेशन मधील दैनंदिन कामकाजाबद्दल माहिती देऊन पोलीस व जनता संबंध वृद्धिंगत होण्यासाठी,नविन कायदे, महिला विषयक कायदे, सोशल मीडिया वाहतूक नियम बाबत माहिती देऊन महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे साजरा करण्यात आला .
दिनांक 06 जानेवारी 2026 रोजी जिल्हा यवतमाळ पोलीस स्टेशन अवधूतवाडी
- Post author:user
- Post published:January 6, 2026
- Post category:Yavatmal
- Post comments:0 Comments
user
admin