You are currently viewing ठाणे शहर

ठाणे शहर

दिनांक 02/01/2026 रोजी सकाळी 10:30 ते 12:30 वा. पावेतो शांतीनगर पोलीस ठाणे परिमंडळ 2 हद्दीतील भिवंडी महानगरपालिका अंतर्गत असलेली टेमघर पाढा मराठी माध्यम माध्यमिक विद्यालय शाळा क्रमांक 45, भादवड, भिवंडी येथे ” स्टुडंट पोलीस कॅडेट “* या कार्यक्रम अंतर्गत प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली.

विषय – सकारात्मक दृष्टिकोन व आत्मविश्वास तसेच सामाजिक सहभाग, रस्ता सुरक्षा व रहदारी जागरूकता, नव्याने अमलात आलेले कायदे, सायबर गुन्हे, सायबर जनजागृती. अमली पदार्थ, विद्यार्थी विद्यार्थिनी यांची सुरक्षा, भ्रष्टाचार विरुद्ध लढा, सामाजिक दृष्ट प्रवृत्ती विरुद्ध लढा, कार्यशाळा -संयम व सहिष्णुता या विषयाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

user

admin

Leave a Reply