राज्य रस्ता सुरक्षा अभियान-
आज दिनांक – 03/01/2026 रोजी सिडको वाहतूक विभाग यांनी राज्य रस्ता सुरक्षा अभियान-2026 अंतर्गत, कार्यशाळामहानगरपालिका प्राथमिक व माध्यमिक विद्यालय अशोक नगर छत्रपती संभाजी नगर येथील विद्यार्थीना मराठी भाषेला केंद्र सरकारने दिलेला अभिजात भाषेचा दर्जा, तसेच मराठी भाषेचे महत्व बाबत माहिती दिली. रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता, विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा,सायबर हेल्पलाइन क्रमांक 1930 व सायबर फ्रॉड च्या बाबत मार्गदर्शन केले,112 डायल,ई- चलन डिव्हाईस, ब्रेथ अनालायझर्स, लाईट बॅटन, रिफ्लेक्टर जॅकेट, हेल्मेट, वाहतूक सांकेताक/सिग्नल, वाहतूक चिन्हे व इतर वाहतुकी संबंधी साहित्य बाबत माहिती दिली. वाहतूक नियम न पाळता होणारे दंड, अपघातास कारणीभूत बाबी, त्यापासून वाचण्यासाठी उपायोजना बाबत मार्गदर्शन केले.