MUMBAI DISTRICT

===============

आज शनिवार, दिनांक १५.०२.२०२५ रोजी खालील नमुद शाळांमध्ये महाराष्ट्र पोलिस दल, ई-सुरक्षेचा परिचय आणि विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा या विषयांवर लेक्चर देण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. सदर शाळांमधील प्रशिक्षण सत्रावेळी स.पो.नि. जाधव, पो.उप.नि. येतकर, पो.शि. भोसले, कवायत शिक्षक म.पो.शि. पारावे आणि शाळेचे एसपीसी नोडल टीचर्स उपस्थित होते.👇

1️⃣विलेपार्ले वेस्ट मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई

2️⃣नायगाव भोईवाडा/परेल मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई

user

admin

Leave a Reply