

दिनांक 12 फेब्रुवारी 2025 रोजी जिल्हा परिषद शाळा धानोरी ता. लोहारा जि. धाराशिव येथे Student Police Cadet अंतर्गत विद्यार्थी मार्गदर्शन करण्यात आले.
- Post author:user
- Post published:February 24, 2025
- Post category:Dharashiv
- Post comments:0 Comments

user
admin
You Might Also Like
दिनांक 29 जानेवारी 2025 रोजी जिल्हा परिषद शाळा मुरूम ता.उमरगा जि. धाराशिव येथे Student Police Cadet अंतर्गत विद्यार्थी मार्गदर्शन करण्यात आले. यात सायबर क्राईम (गुन्हे) बालकामगार, बालगुन्हेगारी Good touch,Bad touch बाबत मार्गदर्शन केले.

दिनांक 4 फेब्रुवारी 2025 रोजी जिल्हा परिषद शाळा तेर उर्दू ता. जि. धाराशिव येथे Student Police Cadet अंतर्गत विद्यार्थी मार्गदर्शन करण्यात आले यात सायबर क्राईम (गुन्हे) बालकामगार, बालगुन्हेगारी बाबत पोलीस उपनिरीक्षक इकबाल सय्यद सर यांनी मार्गदर्शन केले तसेच श्रीमती कांचन कानडे मॅडम Good touch,Bad touch बाबत मार्गदर्शन केले तसेच रहदारी नियम,हेल्मेटचा वापर,वाहन चालविताना घ्यावयाची काळजी, मोबाईलचा वापर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, पोलीस नाईक सारफळे यांनी विद्यार्थ्यांना स्वतःचे संरक्षण, याबाबत मार्गदर्शन केले या वेळी सर्व शिक्षक हजर होते
