पोलिस आयुक्तालय नागपूर शहर SPC व RSP कार्यक्रम अंतर्गत “ताजबाग उर्दू हायस्कूल” ताजबाग नागपूर येथील विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा महिला सुरक्षा व सायबर सुरक्षा अशे अनेक विषय बाबत वर्ग ८ वी व ९ वी यांना मार्गदर्शन देण्यात आले. Post author:Admin Post published: February 21, 2025 Post category:Nagpur City Post comments:0 Comments Admin admin You Might Also Like दिनांक ७/२/२०२४ रोजी SPC कार्यक्रम अंतर्गत “पन्नालाल देवडिया हायस्कूल” गांधीबाग नागपूर येथील १०वी च्या विद्यार्थ्यांना पोलिस गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण तसेच पोलिसिंग विद्यार्थी व समाज मध्ये वाईट गोष्टी विरुद्ध लढा, महिला व मुलींची सुरक्षा विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा अशे अनेक विषयी बाबत मार्गदर्शन देण्यात आले. February 22, 2024 दिनांक १७/१/२०२४ रोजी SPC कार्यक्रम अंतर्गत “डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मनपा हायस्कूल” बैद्यानाथ चौक नागपूर येथील १०वी च्या विद्यार्थ्यांना पोलिस गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण तसेच पोलिसिंग विद्यार्थी व समाज मध्ये वाईट गोष्टी विरुद्ध लढा, महिला व मुलींची सुरक्षा विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा अशे अनेक विषयी बाबत मारगदर्शन देण्यात आले. February 2, 2024 आज दिनांक २७/१०/२०२३ रोजी SPC कार्यक्रम अंतर्गत लाल बहाद्दूर शास्त्री हायस्कूल हनुमान नगर नागपूर येथे रस्ता सुरक्षा व शिस्त अंगिकार करण्यासाठी शाळेतील व मैदानी प्रशिक्षण देण्यात आले. तेथील मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग उपस्थित होते. नोडल अधिकारी API महेंद्र आहेरपाटील यांच्या मार्गर्शनाखाली टीम HC शांताराम ठोंबरे व NPC राजकुमार कोडापे यांनी मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले. November 7, 2023 Leave a Reply Cancel replyCommentEnter your name or username to comment Enter your email address to comment Enter your website URL (optional) Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
दिनांक ७/२/२०२४ रोजी SPC कार्यक्रम अंतर्गत “पन्नालाल देवडिया हायस्कूल” गांधीबाग नागपूर येथील १०वी च्या विद्यार्थ्यांना पोलिस गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण तसेच पोलिसिंग विद्यार्थी व समाज मध्ये वाईट गोष्टी विरुद्ध लढा, महिला व मुलींची सुरक्षा विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा अशे अनेक विषयी बाबत मार्गदर्शन देण्यात आले. February 22, 2024
दिनांक १७/१/२०२४ रोजी SPC कार्यक्रम अंतर्गत “डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मनपा हायस्कूल” बैद्यानाथ चौक नागपूर येथील १०वी च्या विद्यार्थ्यांना पोलिस गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण तसेच पोलिसिंग विद्यार्थी व समाज मध्ये वाईट गोष्टी विरुद्ध लढा, महिला व मुलींची सुरक्षा विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा अशे अनेक विषयी बाबत मारगदर्शन देण्यात आले. February 2, 2024
आज दिनांक २७/१०/२०२३ रोजी SPC कार्यक्रम अंतर्गत लाल बहाद्दूर शास्त्री हायस्कूल हनुमान नगर नागपूर येथे रस्ता सुरक्षा व शिस्त अंगिकार करण्यासाठी शाळेतील व मैदानी प्रशिक्षण देण्यात आले. तेथील मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग उपस्थित होते. नोडल अधिकारी API महेंद्र आहेरपाटील यांच्या मार्गर्शनाखाली टीम HC शांताराम ठोंबरे व NPC राजकुमार कोडापे यांनी मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले. November 7, 2023