दिनांक-03/02/2025 रोजी स्टुडन्ट पोलीस कॅडेट ( SPC) अंतर्गत केंद्रीय मनपा प्राथमिक माध्यमिक विद्यालय मुकुंदवाडी ,व पिनाकेश्वर विद्यालय N-2 सिडको यांनी संयुक्तरित्या वाहतूक नियमा संदर्भात विद्यार्थ्यानी जनजागृतीसाठी पथ नाट्य सादर केले. Post author:user Post published:February 20, 2025 Post category:Chatrapati Sambhaji Nagar City Post comments:0 Comments user admin You Might Also Like (SPC) कार्यशाळा छत्रपती संभाजी नगर (शहर)दिनांक-13/12/2024 रोजी (SPC)स्टुडंट पोलीस कॅडेट अंतर्गत सिडको वाहतूक विभाग यांनी मनपा उर्दू प्राथमिक व माध्यमिक विद्यालय नारेगाव, येथे, इयत्ता आठवी इयत्ता नववी चे विद्यार्थ्यांना, स्टुडन्ट कॅडेट पोलीस गीत, रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता व आपत्ती व्यवस्थापन बाबत माहिती दिली नैसर्गिक आपत्ती, मानवनिर्मित आपत्ती व त्यावरील उपाय योजना. सायबर गुन्हेगारी, व त्यावरील उपाय योजना बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच शाळेच्या मैदानावर वाहतूक सिग्नल वरील सांकेतिक इशारे हात वारे बाबत विद्यार्थ्याकडून प्रात्यक्षिक करून घेतले. January 8, 2025 दिनांक 17 -01 -2024 रोजी स्टुडन्ट पोलीस कॅडेट (SPC ) अंतर्गत महानगरपालिका प्राथमिक व माध्यमिक विद्यालय ,अशोक नगर मसनतपुर छत्रपती संभाजी नगर येथे विद्यार्थ्यांचे आउटडोर कार्यशाळा घेण्यात आली .तसेच 26 जानेवारीच्या परेड करिता विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे तसेच आउटडोर दरम्यान रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत मार्गदर्शन करण्यात आले. February 2, 2024 स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक छत्रपती संभाजीनगर यांनी दिनांक 31/07/023 रोजी महानगरपालिका केंद्रीय प्राथमिक विद्यालय किराड पुरा उर्दू छत्रपती संभाजीनगर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना महिला वरील अत्याचार महिला सबलीकरण महिला व मुलांची सुरक्षा इत्यादी विषयावर माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. August 1, 2023 Leave a Reply Cancel replyCommentEnter your name or username to comment Enter your email address to comment Enter your website URL (optional) Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
(SPC) कार्यशाळा छत्रपती संभाजी नगर (शहर)दिनांक-13/12/2024 रोजी (SPC)स्टुडंट पोलीस कॅडेट अंतर्गत सिडको वाहतूक विभाग यांनी मनपा उर्दू प्राथमिक व माध्यमिक विद्यालय नारेगाव, येथे, इयत्ता आठवी इयत्ता नववी चे विद्यार्थ्यांना, स्टुडन्ट कॅडेट पोलीस गीत, रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता व आपत्ती व्यवस्थापन बाबत माहिती दिली नैसर्गिक आपत्ती, मानवनिर्मित आपत्ती व त्यावरील उपाय योजना. सायबर गुन्हेगारी, व त्यावरील उपाय योजना बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच शाळेच्या मैदानावर वाहतूक सिग्नल वरील सांकेतिक इशारे हात वारे बाबत विद्यार्थ्याकडून प्रात्यक्षिक करून घेतले. January 8, 2025
दिनांक 17 -01 -2024 रोजी स्टुडन्ट पोलीस कॅडेट (SPC ) अंतर्गत महानगरपालिका प्राथमिक व माध्यमिक विद्यालय ,अशोक नगर मसनतपुर छत्रपती संभाजी नगर येथे विद्यार्थ्यांचे आउटडोर कार्यशाळा घेण्यात आली .तसेच 26 जानेवारीच्या परेड करिता विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे तसेच आउटडोर दरम्यान रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत मार्गदर्शन करण्यात आले. February 2, 2024
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक छत्रपती संभाजीनगर यांनी दिनांक 31/07/023 रोजी महानगरपालिका केंद्रीय प्राथमिक विद्यालय किराड पुरा उर्दू छत्रपती संभाजीनगर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना महिला वरील अत्याचार महिला सबलीकरण महिला व मुलांची सुरक्षा इत्यादी विषयावर माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. August 1, 2023