दिनांक 29 जानेवारी 2025 रोजी जिल्हा परिषद शाळा मुरूम ता.उमरगा जि. धाराशिव येथे Student Police Cadet अंतर्गत विद्यार्थी मार्गदर्शन करण्यात आले. यात सायबर क्राईम (गुन्हे) बालकामगार, बालगुन्हेगारी Good touch,Bad touch बाबत मार्गदर्शन केले. Post author:user Post published:February 20, 2025 Post category:Dharashiv Post comments:0 Comments user admin You Might Also Like दिनांक 18 डिसेंबर 2024 रोजी जिल्हा परिषद प्रशाला पाडोळी येथे Student Police Cadet अंतर्गत विद्यार्थी मार्गदर्शन करण्यात आले यात सायबर क्राईम बाबत पोलीस उपनिरीक्षक सय्यद सर यांनी मार्गदर्शन केले तसेच रहदारी नियम,हेल्मेटचा वापर,वाहन चालविताना घ्यावयाची काळजी, मोबाईलचा वापर याबाबत घादगीने सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले January 8, 2025 स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक उस्मानाबाद यांनी दिनांक 04/08/023 रोजी जिल्हा परिषद शाळा इटकूरता.कळंब येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना हेल्पलाइन, सायबर क्राईम, डायल 112, वाहतूक नियम , शस्त्र या बद्दल ची माहिती अंतरवर्ग घेऊन देण्यात आली आहे. त्यावेळीची छायाचित्रे. August 17, 2023 बुधवार, दिनांक १२.०२.२०२५ रोजी जिल्हा परिषद शाळा भातांगळी ता लोहारा या शाळेमध्ये महाराष्ट्र पोलिस दल, ई-सुरक्षेचा परिचय आणि विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा या विषयांवर ईकबाल सय्यद पोलिस उपनिरीक्षक यांनी लेक्चर दिले. तसेच विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा,गुड टच बॅड टच चे प्रशिक्षण पोना आतीश सारफळे यांनी मार्गदर्शन दिले. February 24, 2025 Leave a Reply Cancel replyCommentEnter your name or username to comment Enter your email address to comment Enter your website URL (optional) Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
दिनांक 18 डिसेंबर 2024 रोजी जिल्हा परिषद प्रशाला पाडोळी येथे Student Police Cadet अंतर्गत विद्यार्थी मार्गदर्शन करण्यात आले यात सायबर क्राईम बाबत पोलीस उपनिरीक्षक सय्यद सर यांनी मार्गदर्शन केले तसेच रहदारी नियम,हेल्मेटचा वापर,वाहन चालविताना घ्यावयाची काळजी, मोबाईलचा वापर याबाबत घादगीने सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले January 8, 2025
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक उस्मानाबाद यांनी दिनांक 04/08/023 रोजी जिल्हा परिषद शाळा इटकूरता.कळंब येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना हेल्पलाइन, सायबर क्राईम, डायल 112, वाहतूक नियम , शस्त्र या बद्दल ची माहिती अंतरवर्ग घेऊन देण्यात आली आहे. त्यावेळीची छायाचित्रे. August 17, 2023
बुधवार, दिनांक १२.०२.२०२५ रोजी जिल्हा परिषद शाळा भातांगळी ता लोहारा या शाळेमध्ये महाराष्ट्र पोलिस दल, ई-सुरक्षेचा परिचय आणि विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा या विषयांवर ईकबाल सय्यद पोलिस उपनिरीक्षक यांनी लेक्चर दिले. तसेच विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा,गुड टच बॅड टच चे प्रशिक्षण पोना आतीश सारफळे यांनी मार्गदर्शन दिले. February 24, 2025