

मुंबई जिल्हा”Student Police cadet Program” या उपक्रमांतर्गत26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवाजी पार्क मैदान येथे आयोजित मुख्य पथसंचलनात एसपीसी विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन उत्कृष्टरित्या पथसंचलन केले .
- Post author:user
- Post published:February 13, 2025
- Post category:Mumbai City
- Post comments:0 Comments

user
admin
You Might Also Like

दिनांक 01.08.2024 रोजी खालील नमुद शाळांतील एसपीसी विद्यार्थ्यांना पोलिस-गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण या विषयावर लेक्चर देण्यात आले. सदरवेळी एस.पी.सी सहाय्यक नोडल अधिकारी स.पो.नि. जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांना पोलिस कवायतीचे प्रशिक्षण दिले. प्रशिक्षण सत्रामध्ये एसपीसी स्टाफ व शाळेचे एसपीसी नोडल टीचर्स उपस्थित होते.

‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक मुंबई शहर यांनी डोंगरी मराठी म्युनिसीपल सेकंडरी स्कुल व कुलाबा मराठी म्युनिसीपल सेकंडरी स्कुल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना इनडोअर/आउटडोअर क्लासेस अंतर्गत disaster management आणि Fight against corruption या विषयांवर माहिती दिली. त्यावेळीची छायाचित्रे.
