धाराशिव जिल्हा येथे मा श्री गौहर हसन अपर पोलीस अधीक्षक व श्री ईकबाल सय्यद पोलिस उपनिरीक्षक DNO यांचे हस्ते विद्यार्थी यांना SPC चे साहित्य वाटप करण्यात आले. Post author:user Post published:February 13, 2025 Post category:Dharashiv Post comments:0 Comments user admin You Might Also Like December 30, 2024 दिनांक 17 फेब्रुवारी 2025 रोजी जिल्हा परिषद शाळा शिराढोण ता.कळंब जि. धाराशिव येथे Student Police Cadet अंतर्गत विद्यार्थी मार्गदर्शन करण्यात आले. यात सायबर क्राईम (गुन्हे),महिला सुरक्षा या बाबत पोलीस उपनिरीक्षक इकबाल सय्यद यांनी मार्गदर्शन केले. तसेच वाहतूक नियम,हेल्मेटचा वापर,वाहन चालविताना घ्यावयाची काळजी, या बाबत चे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पोलीस नाईक सारफळे यांनी केले या वेळी सर्व शिक्षक हजर होते. February 24, 2025 दि, 24/01/2024 जिल्हा परिषद शाळा वडगाव सिता जि धाराशिव येथे स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम इयत्ता आठवी व नववी च्या विद्यार्थ्यांना तुळजाभवानी कवायत मैदानावर धाराशिव येथे परेड सराव घेण्यात आलेली आहे February 15, 2024 Leave a Reply Cancel replyCommentEnter your name or username to comment Enter your email address to comment Enter your website URL (optional) Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
दिनांक 17 फेब्रुवारी 2025 रोजी जिल्हा परिषद शाळा शिराढोण ता.कळंब जि. धाराशिव येथे Student Police Cadet अंतर्गत विद्यार्थी मार्गदर्शन करण्यात आले. यात सायबर क्राईम (गुन्हे),महिला सुरक्षा या बाबत पोलीस उपनिरीक्षक इकबाल सय्यद यांनी मार्गदर्शन केले. तसेच वाहतूक नियम,हेल्मेटचा वापर,वाहन चालविताना घ्यावयाची काळजी, या बाबत चे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पोलीस नाईक सारफळे यांनी केले या वेळी सर्व शिक्षक हजर होते. February 24, 2025
दि, 24/01/2024 जिल्हा परिषद शाळा वडगाव सिता जि धाराशिव येथे स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम इयत्ता आठवी व नववी च्या विद्यार्थ्यांना तुळजाभवानी कवायत मैदानावर धाराशिव येथे परेड सराव घेण्यात आलेली आहे February 15, 2024